Ramdas Kadam | रामदास कदम यांचे भाऊ सदानंद कदम यांना ईडीने घेतले ताब्यात
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - माजी मंत्री आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. इडीच्या एका पथकाने आज पहाटे ही कारवाई केली. सदानंद कदम हे एक उद्योजक असून दापोलीमधील कथित साई…