Pune Airport | विमान प्रवासासाठी विमानतळावर 3 तास आधी पोहोचा, विमानतळ व्यवस्थापनाकडून आवाहन
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विमानतळावर (Pune Airport) तीन तास आधी हजर राहवे असे आवाहन पुणे विमानतळ (Pune Airport) व्यवस्थापनाकडून करण्यात आले आहे. विमानतळ व्यवस्थापनाने याबाबत ट्विट करुन प्रवाशांना हे आवाहन…