home page top 1
Browsing Tag

Life imprisonment

सांगली : वडिलांचा खून, मुलाला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - वडिलांनी काम सांगितल्याचा रागातून लाकडी दांडक्याने खून करणाऱ्या मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. रावसाहेब ऊर्फ दीपक बाबू चौगुले असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती…

शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार, क्रिडा शिक्षकाला आजन्म ‘कारावास’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - अल्पवयीन शाळकरी मुलींच्या असहायतेचा फायदा घेत त्यांच्यासोबत लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम क्रीडा शिक्षकाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. विजय विठ्ठल मनुगडे (वय-३७ रा. देवकर पाणंद, कोल्हापूर) असे…

पुण्यातील माजी नगरसेवकाच्या दोन मुलांना गोळ्या झाडून खून केल्याप्रकरणी जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तरूणाचा खून केल्याप्रकरणी पुण्यातील माजी नगरसेवक तानाजी निम्हण यांच्या दोन मुलांना शिवाजीनगर येथील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.चेतन तानाजी निम्हण आणि तुषार…

नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित दुहेरी खून खटला ; एका भावाला फाशी तर दुसर्‍याला जन्मठेप

भोकर : पोलीसनामा ऑनलाइन -  भोकर तालुक्यातील थेरबन येथील बहुचर्चित दुहेरी खून खटल्याचा निकाला आज (गुरूवारी) सुनावण्यात आला असून दोषी असणार्‍यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने एका भावाला फाशी तर दुसर्‍याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली…

पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेप

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - दारु पिऊन वारंवार मारहाण करणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून केल्याप्रकरणी पत्नीला जिल्हा व सत्रन्यायाधीश विजय पाटील यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जयश्री राजेंद्र बिरूनगे (वय २५, रा. मोही, खानापूर) असे तिचे…

RTI कार्यकर्त्याच्या हत्याप्रकरणी पोलिसांनी ‘क्लीन चीट’ दिलेल्या भाजपच्या माजी खासदारासह…

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन -  माहिती अधिकार कार्यकर्ते अमित जेठवा यांच्या हत्येप्रकरणी माजी भाजप खासदार दीनू बोघा सोलंकी यांच्यासमवेत सात जणांना न्यायालयाने आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याचबरोबर दीनू बोघा सोलंकी आणि त्याचा…

पत्नीचा खून केल्या प्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पत्नीचा खून केल्याप्रकरणी पती कैलास आनंदा नरके (रा. कासारी ता. शिरुर जि.पुणे) यास दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश जगताप यांनी आज हा निकाल दिला.याबाबत माहिती अशी की,…

वडिलांच्या मित्राचा चाकूने भोसकून खून, एकाला जन्मठेपेची शिक्षा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - पन्नास रुपये न दिल्याच्या कारणावरून वडिलांच्या मित्राचा चाकूने वार करून खून केल्या प्रकरणी एकास जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश दत्तात्रय सातवलेकर यांनी सुनावली. अंकुश दादासो शिंदे असे त्याचे नाव आहे.…

मित्राच्या छातीत गोळ्या घालून खुन करणाऱ्याला जन्मठेप

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - चाकण येथे क्षुल्लक कारणास्तव मित्राच्या छातीत गोळी घालून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. आकाश किसन भालेराव (वय २६,रा. म्हाळुंगे, ता. खेड)…

पूर्व वैमनस्यातून खुन करणाऱ्यास जन्मठेप

खामगाव : पोलीसनामा ऑनलाइन - पूर्वीच्या भांडणाच्या रागातून मुलाला मारत असताना मध्ये पडलेल्या वडिलांच्या पोटात चाकू खुपसून त्यांचा खुन केल्याबद्दल सत्र न्यायालयाने एकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी…