Browsing Tag

Lok Sabha elections

जपानमध्ये होणाऱ्या भेटीआधीच भारताच्या ‘या’ गोष्टीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जपानमध्ये होणाऱ्या जी-२० परिषदेवेळी भेट होणार आहे. त्याचबरोबर या बैठकीत चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची…

महापालिकेचा साडेसातशे कोटींचा अर्थसंकल्प सादर

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेमुळे पाच महिन्यापासून लालफितीत अडकलेले महापालिकेचा अर्थ साडेसातशे कोटी रुपयांचा अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला आहे. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यास सात महिने राहिले असून,…

अरे बाप रे ! आता खासदार नवनीत कौर राणा भाजपमध्ये प्रवेश करणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पुरस्कृत आणि युवा स्वाभिमानी पक्षाच्या अमरावतीतील खासदार नवनीत राणा यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. याला कारण की केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नवनीत राणा यांनी…

माहिती व प्रसारण मंत्रालय आता हिंदीतून लावणार ‘गीत रामायण’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात भाजपला सत्ता मिळाली. त्यानंतर भारतातील वातावरण भगवामय झाले आहे. भाजप रामाचे नाव घेत पुढे सरसावत आहे. राम मंदिर बांधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय संतांच्या बाजूने येईपर्यंत…

इंदापूर विधानसभेसाठी हर्षवर्धन पाटील की दत्‍तात्रय भरणे ? कोणाचं तिकीट फायनल ?

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची विधानसभेसाठी आघाडी झाल्यास इंदापूर विधानसभेची जागा कोणाकडे जाणार याची नेहमीच चर्चा होत आली आहे. कारण दोन दिग्गज नेते या जागेवर हक्क सांगत आहेत. गेल्या विधानसभेला…

‘समाजवादी’शी ‘हातमिळवणी’ ही ‘घोडचुक’च : मायावती

नवी दिल्ली वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत सपा -बसपा एकत्रित लढले परंतु त्याच्या पदरी घोर निराशा आली (बसपा -१० तर सपा -५ ) इतक्या कमी जागा त्यांना मिळाल्या यामुळे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सपा बद्दल खळबळजनक दावा केला…

शरद पवार यांचे सर्व बालेकिल्ले भाजपने उद्वस्त केले : चंद्रकांत पाटील

सांगली : पोलिसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीत भाजप बारामतीची जागा जिंकणारच असा आत्मविश्वास व्यक्त करणारे भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत शरद…

मुख्यमंत्री ‘RPI’ चा, रामदास आठवलेंचा ‘फॉर्म्युला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीने राज्यात विजय मिळवल्यानंतर महायुतीला आता विधानसभेचे वेध लागले आहेत. विधानसभा होण्याआगोदरच महायुतीमध्ये कोणाचा मुख्यमंत्री होणार यावर शित युद्ध सुरु झाले आहे. त्यातच आरपीआयने…

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा RJD नेता तेजस्वी हरवल्याचे ‘पोस्टर’, शोधून देणाऱ्यास…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मुजफ्फरपुर मध्ये आरजेडीचे नेता तेजस्वी यादव हारवल्याचे पोस्टर लावण्यात आले आहे. या पोस्टरवर हे लिहण्यात आले आहे की, त्यांनी शोधून देणाऱ्याला 5100 रुपये बक्षीस म्हणून दिले जाईल. नुकत्याच होऊन गेलेल्या लोकसभा…

केंद्रीय अर्थसंकल्प : आता ८.५ लाखापर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स नाही ?, ‘हे’ आहेत ३ पर्याय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता मोदी सरकार कारभाराला लागले असून पुढील महिन्यात ५ तारखेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात सामान्य नागरिकांना दिलासा देण्याच्या…