पर्रिकरांच्या प्रकृतीबद्दल अफवा पसरवणाऱ्या उद्योगपतीला अटक
पणजी : वृत्तसंस्था
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या अमेरिकत उपचार सुरु असताना दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीविषयी अफवा पसरवणाऱ्या एका उद्योजकाला गोवा पोलिसांनी अटक केली आहे.गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या…