Browsing Tag

Missile attack

इराणमध्ये आपल्याच सरकारविरूध्द रस्त्यावर का उतरले लोक ?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपल्याच सेनेच्या मिसाईल्सने युक्रेनचे प्रवासी विमान पाडल्यानंतर इराणच्या सरकारला आता दुसऱ्या दिवशीही रस्त्यावरील प्रदर्शनाचा सामना करावा लागत आहे. हे प्रवासी 8 जानेवारी रोजी तेहरानमधून युक्रेनची राजधानी कीएफला जात…

इराणचा पुन्हा अमेरिकन सैन्य तळावर हल्ला, 6 दिवसात दुसरा ‘अटॅक’

समारा (इराक) :   अमेरिका आणि इराणमधील तणाव अजूनही कायम आहे. इराकमधील अमेरिकेच्या सैन्य ठिकाणावर इराणने ४ रॉकेट डागली असून या हल्ल्यात ४ इराकी सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. इराणचे कमांडर कासीम सुलेमानी याच्यावर अमेरिकेने ड्रोनमार्फत…

इराणी सेनेचा ‘कबुलीनामा’ : चुकून पाडलं गेलं ‘युक्रेन’चं विमान, 176…

तेहरान : पोलीसनामा ऑनलाइन - तेहरान विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या युक्रेनचे विमान चुकून पाडण्यात आल्याची कबुली इराणच्या लष्कराने दिली आहे. या विमानामधील १७६ प्रवाशांचा मृत्यु झाला होता.हे विमान पाडण्यात मानवी चुक होती. हे विमान…

इराणवर सैन्य कारवाई करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकारांना ‘कात्री’, अमेरिकेच्या…

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन - आता इराणविरोधातील लष्करी कारवाईसंबंधी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे आपल्या अधिकारांचा पूर्ण वापर करू शकणार नाहीत. कारण, अमेरिकन हाऊस ऑफ रिप्रेझन्टेटिव्हने गुरूवारी युद्ध अधिकारांबाबत एक प्रस्ताव मंजूर…

इराणनं मागितली मोदी सरकारकडे मदत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशातच दोन्ही देशांमध्ये शांतता कायम रहावी यासाठी भारताने पुढाकार घ्यावा असे आवाहन इराणने केले आहे. इराणच्या भारतातील राजदूतांनी याबाबत सांगितले आहे.…

…म्हणून प्रचारादरम्यान इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी काढला पळ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तुम्ही कधी एखादा नेता प्रचारादरम्यान पळ काढताना पाहिला आहे. अशीच एक घटना इस्त्रायल देशांच्या पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याबरोबर घडली. सभा सुरु असताना नेतन्याहू यांना रॉकेटचा आवाज आल्याने ते तेथून निघून…

इस्त्राईलचा क्षेपणास्त्र हल्ला, 6 नागरिक ठार

जेरूसलेम : वृत्तसंस्था - इस्त्राईल आणि पॅलेस्टिन मधील तणाव वाढला असून इस्त्राईलने गाझापट्टीमध्ये आज क्षेपणास्त्र हल्ला केला त्यात सहा पॅलेस्टिनी नागरिक मृत्यूमुखी पडले.इस्लामिक जिहाद हा पॅलेस्टिनींचा जहाल गट आणि इस्त्राईल यांच्यात गेले…