Browsing Tag

Nigerian

पुण्यात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणारे 5 नायजेरियन आढळले, सर्वत्र खळबळ

पुुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुण्यात ड्रग्स विक्रीत अग्रेसर असणार्‍या नायजेरियन नागरिकांची पुण्यात चांगलीच चंगळ सुरू असून, गुन्हे शाखेने केलेल्या विशेष मोहिमेत इनलिगल राहणारे पाच नायजेरियन सापडले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, त्यांना…

धक्‍कादायक ! मुंबई विमानतळावरून एकाला ‘उचललं’, पोटातून निघाल्या ‘कोकेन’नं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - व्हेनेझुएलाच्या एका नागरिकाने कोकेनची तस्करी करण्यासाठी चक्क कोकेनने भरलेल्या साठ कॅप्सूल गिळल्याचे समोर आले आहे. अंमली पदार्थ तस्करी करत असल्याच्या संशयावरून या व्यक्तीला हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेऊन त्याचा…

कोकीन विक्रीसाठी आलेल्या युवकाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन कोकीन या अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला लष्कर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून २३ ग्रॅम कोकीन आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, मोबाईल असा एकूण १ लाख १५ हजार ५३०…

पुण्यातील सॅलेसबरी पार्क जवळुन कोकेनचा मोठा साठा जप्‍त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन शहरातील सॅलेसबरी पार्क जवळील मंत्री इस्टेट सोसायटीच्या पुना इंटरपायझेस शॉप नंबर 15 च्या समोरील रस्त्यावरून एका नायजेरियन युवकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून कोकेनचा मोठा साठा जप्‍त करण्यात आला आहे. आर्थिक व…

लॉटरीच्या अमिषाने फसवणूक करणारा गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन लॉटरी लागल्याचे सांगून नागरिकांकडून वेगवेगळी कारणे सांगून पैसे उकळणाऱ्या एका नायजेरीयन युवकाला पुणे सायबर सेलच्या पथकाने दिल्ली येथून अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून मोबाईल, सिम कार्ड, लॅपटॉप, इंटरनेट…

फेसबुकवर मैत्री करून गंडा घालणाऱ्या नायजेरियन तरुणाला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन फेसबुकवर मैत्री करून गिफ्ट पाठविण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या नायजेरियन नागरिकाला सायबर गुन्हे शाखेने दिल्लीतून अटक केली आहे. त्याच्याकडून १७ मोबाईल हँडसेट्स, सिमकार्ड, ६ डेबिट कार्ड, ४ पासबुक, १ चेकबुक जप्त…

कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर नायझेरियन तस्करांचा हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन मुंबईमध्ये अमली पदार्थाविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात येत असून यामध्ये परदेशी नागरिक असलेल्या नायझेरियन तस्तकरांचे प्रमाण मोठ्या प्रामाणात आहे. भायखळा येथील खडापारसी परिसरात शुक्रवारी (दि.२०) रात्री अमली…

खेकड्याचे निळे रक्त विकण्यावरून फसवणूक करणारे नायजेरियन गजाआड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन खेकड्याचं निळं रक्त विकण्याच्या बहाण्याने लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तीन भामट्यांना ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. या तिघांमध्ये दोन नायजेरियन नागरिकांचा समावेश आहे. अब्दुल कादिर इब्राहिम कच्छी, एजजोकू जोएल…