Browsing Tag

Panshet

धरण क्षेत्रांत जोरदार पावसामुळे 3 टीएमसीने पाणीसाठा वाढला

पोलिसनामा ऑनलाईन - शहराला पाणी पुरवठा करणार्या चारही धरण क्षेत्रात गेल्या 24 तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणांच्या पाणी साठ्यात तब्बल 3 टीएमसीने वाढ झाली आहे. अद्यापही धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याची माहिती…

Pune : गणेश उत्सव होईपर्यंत पाणी कपात नाही, महापौरांनी दिली माहिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाणी साठ्यामध्ये समाधानकारक वाढ होत आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता, गणेश उत्सव…

पानशेत पूरग्रस्तांना भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनी मालकीहक्काने देण्याचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुणे शहरात जुलै १९६१ मध्ये झालेल्या पानशेत पुराच्या दुर्घटनेनंतर पुणे परिसरातील अनेक कुटुंबे बेघर झाली. या पूरग्रस्तांसाठी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करुन ९९ वर्षाच्या भाडेपट्ट्याने भुखंड प्रदान करण्यात आले…

नदीत बुडालेल्या आईला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या बहिण-भावाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपानशेत परिसरातील आंबी नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेली आई पाण्यात पडल्याने तिला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या बहिण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्‍कादायक घटना रविवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास…

पानशेत धरणफुटी : अति घाई नडली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपानशेत धरण फुटण्यामागे त्याचा निवडणुकांमध्ये राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न होता. त्यामुळेच धरणाचे बांधकाम ठरलेल्या वर्षांपेक्षा एक वर्ष अगोदर पूर्ण करण्याचा प्रयत्न झाला व तो यशस्वी न ठरल्याने धरण फुटले अशी…

पानशेत धरण का फुटले?

पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहराच्या इतिहासात अतिशय महत्वाची घटना म्हणजे पानशेत धरण फुटी. आज या घटनेला ५७ वर्षे पूर्ण होत आहे. पानशेत धरण फुटीनंतर पुणे विस्तारले. नव्या पुण्याच्या आकार, विकाराला महत्वाचे ठरले ते पानशेत धरणफुटी.पुणे :…

लाचेची मागणी करणा-या मंडळ अधिका-याविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइनजमीनीच्या ७/१२ उता-यावरील नोंदीबाबत सकारात्मक अहवाल देण्यासाठी पानशेत (ता. वेल्हा) येथील मंडळ अधिका-याने २५ हजारांची लाचेची मागणी केली होती. या अधिका-या विरुद्ध शुक्रवारी (दि.१८) सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…