Browsing Tag

policenama latest

Pimpri : भाजपचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुंडलिक वाणी यांचं 74 व्या वर्षी निधन

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे ज्येष्ठ नेते व पिंपरी-चिंचवडचे माजी नगरसेवक वसंतराव पुंडलिक वाणी (वय 74) यांचे आज रात्री पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांना कोरोनाचाही संसर्ग झाला होता.त्यांच्या मागे…

मोदीजी ‘कुछ तो गडबड है’ : शिवसेना

पोलीसनामा ऑनलाईन टीम - भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण असतानाच राजकारणही सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. यावरून आता शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. संकट कितीही मोठे असले तरी भारताचे…

मध्य प्रदेश : भाजपकडून शिवराजसिंह चौहान यांची विधिमंडळ नेतेपदी निवड, रात्री 9 वाजता घेणार…

वृत्तसंस्था - मध्य प्रदेशची कमांड पुन्हा एकदा शिवराजसिंह चौहान यांच्या हातात जणार असून आमदारांकडून त्यांची सभागृह नेते पदी निवड करण्यात आली आहे. शिवराजसिंह चौहान यांची आज विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.…

बारबालानं ग्राहकांसोबत झोपण्यास दिला ‘नकार’, मालकासह चौघींनी तिला नग्न करून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्राहकांसोबत संबंध ठेवण्यास नकार देणाऱ्या बारबालेला नग्न करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना तेलंगणातील हैदराबाद येथील बेगमपेठ येथे घटली आहे. पीडित महिलेने तिच्यासोबत नाचणाऱ्या अन्य चार महिलां आणि एका…

Coronavirus : ‘या’ राज्यातील जेलमधील बंद कैदी बनवत आहेत ‘कोरोना’पासून…

नवी दिल्ली : चीननंतर जगातील 136 देश कोरोना व्हायरसच्या संसर्गाने त्रस्त आहेत. चीनने आता जवळपास कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवले आहे. चीनमध्ये कोरोना रूग्णांसाठी बनवलेली तात्पुरती रूग्णालये सुद्धा बंद करण्यात आली आहेत. जे रस्ते बंद करण्यात…

MCG देखील उद्या निळं होईल ! PM मोदींनी महिला T-20 WC फायनलच्या पुर्वी ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : आयसीसी महिला टी -२० विश्वचषक फायनलपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या आहेत. महिला टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात प्रथमच उतरणारा भारतीय संघ इतिहास…

भाजपच्या मेळाव्यास रावसाहेब दानवेंची ‘दांडी’, फोटो न लावल्यानं ‘नाराज’ ?

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - औरंगाबाद महापालिकेची निवडणूक लवकरच होणार असून, सर्वच पक्ष या निवडणुकीसाठी मेहनत घेताना दिसून येत आहेत. त्या निमित्ताने औरंगाबाद मध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय…

Alert ! राज्यात उष्णतेच्या लाटेसह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह होणार वादळी पाऊस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फेब्रुवारी महिना संपत असताना राज्यामध्ये हवामानामध्ये बदल होऊन तीव्र तापमानात वाढ होत आहे. आता उन्हाळा आणखी तीव्र होण्याची लक्षणं असून हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढच्या दोन दिवसांत उष्णतेची लाटसदृश…

शिर्डीत 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून ‘अत्याचार’ !

शिर्डी : पोलीसनामा ऑनलाइन - हैदराबाद येथे डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिला जिवंत जाळल्याच्या घटनेनंतर देशात संतापाची लाट उसळली असतानाच शिर्डीत एका शाळकरी मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोपरगाव…

शनि 2020 : नवीन वर्षात ‘शनि’चा कोणत्या ‘राशी’वर काय होणार परिणाम, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था - नव्या वर्षी 2020 चे आगमन बुधवारी 1 जानेवारीपासून होत आहे. ज्योतिषांच्या मते वर्ष 2020 अत्यंत महत्वाचे असेल. ग्रहांचे न्यायाधीश म्हणले जाणारे शनि आपली स्थिती बदलणार आहे. शनि 24 जानेवारीला धनु राशीतून निघूण मकर राशीत…