Browsing Tag

policenama newpaper

असले फितूर ‘वाघ’ असूच शकत नाहीत : अजित पवार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गेले ५ वर्ष एकमेकांना 'पटकणारे', कोथळा बाहेर काढण्याची भाषा करणारे, आज अफझलखानाच्या सेनेच्या सेनापतीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी थेट गांधीनगर गाठतात ! असले फितूर 'वाघ' असूच शकत नाहीत. असे म्हणत राष्ट्रवादीचे…

‘रंगीला गर्ल’ उर्मिला मातोंडकरला ‘मनसे’ कडून शुभेच्छा पत्र  

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एव्हढेच नाही तर ती आगामी लोकसभा निवडणुकीकरिता काँग्रेसकडून मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे. उर्मिलाच्या या  राजकीय…

IIT प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या मुंबईकर तरुणाला गुगलमध्ये नोकरी ; वर्षाला १.२ कोटींचे पॅकेज

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबईत राहणारा एक २१ वर्षीय तरुण आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत अनुत्तीर्ण झाला होता. यानंतर त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केले यानंतर त्याला आता गुगलमध्ये नोकरी मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे गुगलने…

‘काळजी नका करू शेलार भाऊ बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील’ : मनसेचं प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - 'गोलाकार खेळाडू तुमचे थकतील काळजी नका करू शेलार भाऊ बारावा गडी म्हणून तुम्हालाच साद घालतील' असं म्हणत मनसेने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून…

सांगलीतील तिढा सुटला; आघाडीची जागा स्वाभिमानीच्या पारड्यात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाआघाडीची पहिली प्रचारसभा पार पडली तरीही संगलीची जागा कोण लढणार यावर एकमत झाले नव्हते. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या शेजारी असलेल्या हातकणंगले मतदारसंघाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला देण्यात आली. या ठिकाणी…

राष्ट्रवादी काँग्रेसचा कन्हैया कुमारच्या उमेदवारीला पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बेगुसराय लोकसभा मतदारसंघामध्ये कन्हैया कुमारला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी म्हंटले. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी हे वक्तव्य…

तृणमूलचे १०० आमदार भाजपमध्ये भरती : ‘या’ भाजप नेत्याचा दावा

कोलकत्ता : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तशी राजकीय पक्षात नेत्यांचे पक्षांतर करून घेण्याची चढाओढ लागली आहे. तृणमूल काँग्रेसचे १०० आमदार आपल्या संपर्कात असून ते कधीही भाजपमध्ये सामील होतील, असा दावा भाजप नेते अर्जुन…