Browsing Tag

policenama pune news

पालिका प्रभाग निवडणुकीतही भाजपच सरस

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन-  महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका आज (सोमवार) झाल्या. त्यात संख्याबळानुसार भाजपनेच पुन्हा वर्चस्व मिळविले.ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात भाजप आणि विरोधातील काँग्रेस आघाडी यांची समसमान मते…

पुण्यात तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात चोरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - तुळशीबागेत असलेल्या श्रीराम मंदिरातील मुर्तीच्या पायातील चांदीचे ३०० ग्रॅम वजनाचे चाळ अज्ञाताने चोरल्याची घटना उघडकिस आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

आंतरजातीय प्रेमाला विरोध करणाऱ्या ‘आई-बापा’विरुध्द पुण्यातील मुलीची हायकोर्टात धाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कथित निम्न जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याने आई वडीलांकडून प्रचंड छळ होत असल्याचा आरोप करत पुण्यातील एका १८ वर्षीय तरुणीने आपल्या आई वडीलांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर वडील आणि काकांकडून…

पुण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ३४ जणांवर कारवाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील मंगळवार पेठेत सुरु असलेल्या अवैध जुगारावर छापा टाकून सामाजिक सुरक्षा विभागाने ३४ जणांवर कारवाई केली आहे. तर तेथून १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याप्रकरणी जुगार अड्डा चालविणाऱ्या…

गुन्हे शाखेकडून 50 रेकॉर्डवरील गुन्हेगार चौकशीसाठी ताब्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची चौकशी करण्यास सुरवात केली आहे. गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्‍त भानुप्रताप बर्गे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी…

देशातील सर्वोत्कृष्ट ‘टॉप १०’ विद्यापीठात पुण्याचा समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मानव संसाधन विकास मंत्रालयाने (HRD) देशातील उच्च शैक्षणिक संस्थांची क्रमवारी (NIRF 2019 Rankings)  घोषीत केली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वोत्कृष्ट १० विद्यापीठ आणि सर्वोत्कृष्ट १० अभियांत्रिकी…

‘एनर्जी ड्रिंक’ पिण्याची सवय पडू शकते महाग ; तुम्हाला होऊ शकतो हा आजार 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपण कोणत्याना कोणत्या कारणानं एनर्जी ड्रिंक घेत असतो. कधी मित्रा सोबत मौज म्हणून, कंटाळा आलाय म्हणून, पार्टीमध्ये, जागरण, प्रवासात अस कोणतेही कारण पुढे करत आपण केव्हाही एनर्जी ड्रिंक घेतो.परंतु आपणास हे माहित…

गुढीपाडव्या निमित्‍त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 3 किलो सोन्याचं उपरणं अर्पण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गुढीपाडव्या निमित्‍त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला 3 किलो वजनाचे सोन्याचे उपरणे अर्पण करण्यात आले आहे. 'व्यंकटेश हॅचरिज' चे प्रमुख व्यंकटेश राव यांनी हे उपरणे दगडूशेठ गणपतीला अर्पण केले आहे. गढीपाडव्या निमित्‍त…

पुण्यात लॉजमालकाच्या डोक्यात हातोड्याने वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - ग्राहक म्हणून आलेल्या दोघांचे लॉजमालकाशी किरकोळ वाद झाल्यानंतर त्यांनी त्याच्या डोक्यात हातोड्याने वार करून पिस्तूलाचा धाक दाखवत पळ काढला. हा प्रकार पुण्यातील लष्कर परिसरात बुधवारी दुपारी घडला.याप्रकरणी लष्कर…