Aurangabad News : औरंगाबादच्या नामांतरावरून राजकीय वातावरण ‘तापलं’, काँग्रेस म्हणतेय…
मुंबई / औरंगाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नामांतराला काँग्रेसन विरोध दर्शवल्यानंतर भाजपने शिवसेनेला डिवचलं होत. त्यावर शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत (sanjay…