Browsing Tag

Pune city police

अटक करण्याची धमकी देत सहाय्यक निरीक्षकानं पोलिस ठाण्यातच घेतला 5 लाखाचा धनादेश, व्यापार्‍याची पोलिस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - एकीकडे पोलीस आयुक्त सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांची प्रतिमा चांगली बनविण्याचे प्रयत्न करत असताना मध्यवस्तीमधील एका पोलीस स्टेशनच्या तपास पथक प्रमुखाने पैसे दे, अन्यथा गुन्हा दाखल करून अटक करेल अशी धमकी देत ५ लाख…

धमकी देऊन बलात्कार करणारा पोलीस कर्मचारी अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नास नकार दिल्याने धमकावून जबरदस्तीने तरुणीवर बलात्कार केल्यानंतर लग्नास नकार देऊन जातीवरुन शिवीगाळ करणाऱ्या पोलीस शिपायाला दिघी पोलिसांनी अटक केली आहे. शुभम गजानन मोहिते (रा़ पाटीलनगर, धनकवडी) असे या पोलीस…

पिस्टलसह तडीपार गुन्हेगार गुन्हे शाखेकडून गजाआड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहर आणि जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराला पुणे गुन्हे शाखा युनिट -3 च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 72 हजार रुपये किंमतीचा…

पुणे शहरातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दलातील ११५ पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षकाच्या नावासमोर कंसात कोठून कोठे बदली झाली याची माहितीअकिल शेख (समर्थ ते…

शस्त्र परवानाधारकांनी यूआयएन क्रमांक प्राप्त करुन घ्यावा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईननॅशलन डाटाबेस ऑफ आर्म लायसन (एनडीएएल) या प्रणालीद्वारे शस्त्र परवानाधारकांची माहिती गोळा केली जाते.  प्रणालीद्वारे माहिती अद्ययावत केल्यानंतर प्रत्येक परवानाधारकास विशिष्ट ओळख क्रमांक म्हणजेच युनिक आयडेंटीफि…

‘टेंडर पोस्टिंग’वरील अधिकारी ‘गॅस’वर 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनअमोल येलमारपिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कामकाज सुरू होऊन दिड महिना होत आला आहे. पुणे शहर, पुणे ग्रामीण आणि इतर ठिकाणाहून मिळणारे मनुष्यबळ मिळालेले आहे. काही अधिकारी मिळणे बाकी आहेत. आयुक्तांनी महिनाभर…

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयास ‘गणपती बाप्पा’ पावला

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपुणे शहर पोलीस आणि पुणे ग्रामीण यांच्यातील पोलीस ठाणे कमी करुन तयार करण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मनुष्यबळाचा मोठा अभाव आहे. त्यातच उद्या पासून गणेशोत्सव सुरु होत आहे. यामुळे हा उत्सव कमी…

पुणे शहर पोलीस दलातील सचिन शिंदे यांचे नेत्रदीपक यश

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनमहाराष्ट्र पोलीस दलातर्फे नाशिक येथे आयोजित करण्यात आलेल्या शरिरसौष्ठव स्पधेत पुणे पोलीस दलातील पोलीस कर्मचारी सचिन शिंदे यांनी प्रथम क्रमांक पटकवला. शुक्रवारी (दि.७) झालेल्या या स्पर्धेमध्ये सचिन शिंदे…

रवींद्र रसाळ यांची स्वारगेट विभागाच्या सहायक आयुक्तपदी नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनशहर पोलीस दलातील विशेष शाखेत कार्यरत असलेले सहायक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांची स्वारगेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.एल्गार परिषदेविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल…

कमकुवत पोलिसांना पुणे शहर, ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची निर्मीती करण्यात आली. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदलून आलेल्या कमकुवत पोलीस अधिकारी आणि…