Browsing Tag

race

शांततेच्या नोबेल पुरस्कराच्या शर्यतीत होते डोनाल्ड ट्रम्प,  हुकूमशाह किम-जोंग-उन

लंडन : वृत्तसंस्थाडेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना २०१८ सालच्या शांततेच्या नोबेल पुरस्‍काराने सन्‍मानित करण्यात आले आहे. मुकवेगे आणि मुराद या दोघांनी युद्धादरम्यान लैंगिक हिंसेतील पीडितांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी आपले जीवन…

शुन्य गुरुत्वाकर्षणातही बोल्ट सुसाट

पॅरिस : वृत्तसंस्थाजगातील सर्वात वेगवान धावपटू अशी ख्याती असलेला उसेन बोल्ट शून्य गुरुत्वाकर्षण असलेल्या स्थितीतही अंतराळवीरांबरोबर शर्यत करुन सर्वात वेगवान धावपटू असल्याचे सिद्ध झाले. बुधवारी त्याने एअरबसच्या झीरो जी या विशेष…

कोल्हापुरात घोडागाडी स्पर्धेदरम्यान थरार : ‘तो’ थोडक्यात बचावला 

कोल्हापूर: पोलीसनामा ऑनलाईनप्रतिनिधी : शिल्पा माजगावकरकोल्हापूर येथे विना लाठी  बैलगाडी, घोडागाडी स्पर्धेत छकडा गाडीत उभं राहून शड्डू मारण्याचा प्रयत्न करते वेळी तरुणाचा थरारक अपघात झाला. धावत्या गाडीतून पडल्यामुळे हा तरुण…

पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही : नितीन गडकरी 

नवी दिल्ली: वृत्तसंस्थासध्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चा सर्वत्र रंगल्या असताना, नितीन गडकरी यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नाही असे स्पष्ट केले आहे  ते म्हणाले, माझ्या राजकीय आयुष्यात मला माझ्या योग्यतेपेक्षा खूप काही मिळाले आहे…

सलमानची चक्क घोड्यासोबत शर्यत पहा कोण जिंकले?

मुंबई : वृत्तसंस्था सलमान खान फिटनेसच्या बाबतीत किती सजग आहे हे काही वेगळे सांगण्याची गरज नाही. सलमान वर्कआऊट करताना नेहमी वेगवेगळ्या गोष्टींवर भर देताना दिसतो आहे. आता बॉलिवूड स्टार सलमान खानने चक्क घोड्यासोबत शर्यत लावल्याचा व्हिडीओ …

बैलगाडा शर्यत चालू झाली पाहिजे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार : आमदार महेश लांडगे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन''राज्य सरकारने बैलगाडा शर्यत चालू पाहिजे यासाठी विशेष कायदा झाला मात्र या विरोधात पेटा या संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केल्याने मागील चार वर्षांपासून बैलगाडा शर्यत राज्यात होत नाही.यावर तोडगा काढण्यासाठी…