Pune Crime News | इनलॅक्स अँड बुधरानी हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकार ! गरम पाण्याची पिशवी लिक…
पुणे : Pune Crime News | अपघातामध्ये डोक्याला जखम झाल्याने ज्येष्ठ नागरिकाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डोक्यावर शस्त्रक्रिया करताना रुग्णाच्या पोटावर व गुप्तांगावर भाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी इनलॅक्स अँड…