home page top 1
Browsing Tag

Raju Shetty

राजू शेट्टींना पुन्हा मोठा धक्का ! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हाध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी आज शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शाखेच्या जिल्हाध्यक्ष संगीता खाडे यांनीही भाजपात प्रवेश केला.…

रविकांत तुपकरांचा रयत क्रांती संघटनेत प्रवेश : सदाभाऊ खोत

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  - माजी खासदार राजू शेट्टी यांचे समर्थक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर रयत क्रांती संघटनेत प्रवेश करणार आहेत. संघटनेचे संस्थापक मंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहीती…

‘या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं’, उदयनराजेंचा शरद पवारांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ईडीच्या कारवाई विरोधात काँग्रेस, शिवसेना, अण्णा हजारे आणि राजू शेट्टी यांनी पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. मात्र असे असताना उदयनराजेंनी मात्र शरद पवारांवर निशाणा साधला आहे.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील…

स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का ! प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्ष आपापल्या मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी करत आहेत तर काही ठिकाणच्या याद्याही जाहीर झाल्या आहेत. अशातच स्वाभिमानी…

शरद पवार यांनी कधीही भ्रष्टाचार केला नाही : राजू शेट्टी

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाईन - शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने गुन्हा दाखल केला आहे. मात्र या प्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शरद पवारांची…

खा. उदयनराजेंनी अजून ‘तसा’ निर्णय घेतला नाही

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन - गेल्या अनेक दिवसांपासून साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु होती. मात्र उदयनराजे यांनी याबाबत कोणतेही स्पष्ट विधान केले नव्हते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी याबाबत संवाद…

आरोप करणाऱ्यांनी ‘विष्ठा’ खावी, मंत्री सदाभाऊ खोतांचे ‘वादग्रस्त’ वक्तव्य

कोल्हापूर :  पोलीसनामा ऑनलाइन - कडकनाथ फसवणूक प्रकरणावर विरोधकांचा समाचार घेताना कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी वादग्रस्त वक्तव्य करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. आरोप करणाऱ्यांनी विष्ठा खावी असे वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनी नवा वाद…

ED आणि IB भाजपाचे २ ‘बलाढ्य’ कार्यकर्ते : माजी खा. राजू शेट्टी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - ईडी आणि आयबी हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे बलाढ्य कार्य़कर्ते आहेत. हे दोन कार्यकर्ते इतर पक्षातील नेत्यांची भेट घेऊन त्यांना या पक्षात जावा असे समजावून सांगतात. तुम्ही असे केले नाहीत काय होईल, तुमच्यासाठी…

ज्योतिषांपेक्षा भाजप नेत्यांचे निवडणूक निकालांविषयी भाकितं अचूक : राजू शेट्टी

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन -  अनेक राजकीय अभ्यासकांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेत्यांनी निकालाबाबत व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतो. कारण निकाल काय असेल, याचं टेक्निक भाजप नेत्यांकडे आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे…

आघाडी सोबत गेल्याचा ‘पश्चाताप’ नाही ; जनतेने दिलेला ‘कौल’ मान्य : माजी खा.…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकी दरम्यान आघाडीसोबत गेल्याचा मला पाश्चाताप नसून जनतेने दिलेला कौल मान्य असल्याची भूमिका स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी मांडली.लोकसभा निवडणुकीत आघाडीसोबत…