भाजप निवडणूक आयोगाचे दानवे आयुक्त – जयंत पाटील
मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - रावसाहेब दानवे यांच्या धुळे येथील वक्तव्यमुळे त्यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. भाजपच्या राज्यात निवडणूक अयोग हा भाजपच्या ताब्यात आहे का? निवडणूक अयोग भाजपच्या ताब्यात असल्याने भाजपचे प्रदेशाध्यक्ष अशी…