Browsing Tag

Sachin Sathe

पिंपरीत कॉंग्रेसला धक्का ! शहराध्यक्ष सचिन साठे यांचा तडकाफडकी राजीनामा

पिंपरी :पोलीसनामा ऑनलाईन  - पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला (pimpri-chinchwad-congress-city-president-sachin-sathes-resigns) आहे. वैयक्तिक कारणास्तव जबाबदारीतून मुक्त होत आहे, असे…

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - महागाई कमी करु, शेती मालाला हमी भाव देऊ, पेट्रोल – डिझेल – गॅस कमी किंमतीत देऊ अशी खोटी आश्वासने देऊन 2014 च्या लोकसभा निवडणूकीत सत्तेवर आलेले केंद्रातील व राज्यातील सरकार सर्व आघाड्यांवर पुर्णत: अपयशी ठरले आहे अशी…

थोरातांचा चंद्रकांत पाटलांवर घणाघात, हे केवळ बोलघेवड्यांचे सरकार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली, कोल्हापूरला पूर आला त्यावेळी पालकमंत्री तेथे नव्हते. पुण्यातही पूर आला त्यावेळीही पालकमंत्री शहरात नव्हते. त्यामुळे व्यवस्थापनात अडचणी येउन मृतांची संख्या वाढली आणि नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले.…

‘पुरस्कृत’ उमेदवारासाठी कॉंग्रेसला गृहित धरू नये : सचिन साठे

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - ज्यांची पूर्वाश्रमीची वाटचाल आणि भावी वाटचाल जातीयवादी पक्षांच्या जवळ जाणारी आहे. त्यांना कॉंग्रेस कदापिही पाठिंबा देणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने पिंपरी, चिंचवड, भोसरीमध्ये नक्की कोणता उमेदवार दिला आहे.…

अन्यायाला वाचा फोडण्यासाठी कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा शुक्रवारी पिंपरीत

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइनमहाराष्ट्राबरोबरच देशभरातील जनतेवर मागील चार वर्षात भाजप सरकारने सत्तेचा गैरवापर करीत अन्याय केला आहे. जनतेवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने 31 ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा सुरु केली…

फडणवीस सरकार बहुजन समाजाची दिशाभूल करतयं : सचिन साठे 

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनफडणवीस सरकार महाराष्ट्रातील बहुजन समाजाची आरक्षणाच्या मुद्यावर दिशाभूल करीत आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणूकीपुर्वी भाजपला सत्ता दिल्यास शंभर दिवसात मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने…

सचिन साठे यांचा काँग्रेस शहराध्यक्ष पदाचा राजीनामा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईनपिंपरी-चिंचवड काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी 'प्रदेश काँग्रेस' वर नाराजी व्यक्त करीत आज मुंबईत काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत प्रदेश अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्याकडे त्यांच्या…

‘पेड मुलाखत’देऊन सव्वाशे कोटी जनतेची दिशाभूल: सचिन साठे

पिंपरी: पोलीसनामा आॅनलाइन स्थानिक पातळीवरील प्रश्न ते राष्ट्रीय प्रश्नांपर्यत भाजपाचे केंद्र व राज्य सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले आहे. देशातील बेरोजगारी आणि कायदा सुव्यवस्थेबाबत दिलेले एकही आश्वासन चार वर्षात पुर्ण करता आले नाही. देशभर…

भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडणारी पिंपरी चिंचवड मनपा बरखास्त करावी- सचिन साठे

पिंपरी: पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड महापालिकेत एक वर्षापूर्वी सत्तेवर आलेल्या भाजपाच्या पुढा-यांनी भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. मनपाची तिजोरी मोकळी करण्याचा त्यांचा एककलमी कार्यक्रम आहे. करदात्या नागरीकांच्या पैशाची लूट…