Browsing Tag

Sangli Police

Coronavirus : ‘मी नालायक आहे, घरी जाणार नाही’, पोलिसांची अशीही Idea

पोलिसनामा ऑनलाईन टीम - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह देशभरात संचारबंदी लागू झाली आहे. पण तरी देखील काही महाभागांना परिस्थितीच गांभीर्य नाही. त्यामुळे पोलिसांना बळाचा वापर करावा लागत आहे. दुसरीकडे मात्र, सांगलीच्या…

सांगली पोलिस दलात ई-संवाद कार्यप्रणाली सुरू : पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली जिल्हा पोलिस दलात आजपासून ई-संवाद (व्हिडिओ कॉन्फरन्स) कार्यप्रणाली सुरू करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्यामधून या प्रणालीद्वारे पोलिस अधीक्षकांकडे थेट तक्रारी मांडता…

सांगलीत युवकाकडून देशी बनावटीची ‘रायफल’ जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीत देशी बनावटीची बारा बोअर रायफल विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला अटक करण्यात आली. स्वप्नील संतोष फातले (वय 24, रा. इचलकरंजी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही…

सांगलीत अपहरण करून खुनाचा प्रयत्न, चौघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरज तालुक्यातील बामणोली येथील आठवडा बाजारातून शंकर लांडगे यांचे अपहरण करून त्यांच्यावर खूनी हल्ला करुन पसार झालेल्या चौघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.अनिल…

सांगलीत ऑल आऊट ऑपरेशन, दीड लाखांचा दंड वसूल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलिस दलातर्फे सोमवारी रात्री जिल्हाभर ऑल आऊट ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील उपाधीक्षक, सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या…

सांगली : बँकेची रोकड लुटल्याप्रकरणी बँकेच्या कर्मचाऱ्यासह इतरांना अटक, अमृतसरमध्ये वेषांतर करून…

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील विसापूर येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची पंचवीस लाखाची रोकड लंपास करुन पोबारा करणाऱ्या चौघांना सांगली पोलिसांनी पंजाबमधील अमृतसर येथे अटक केली. पोलिसांनी शीख व्यक्तींची वेषभूषा करुन…

सांगली : विट्यातील युवकाचा खूनप्रकरणी इचलकरंजीत तिघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली जिल्ह्यातील विटा येथे सात दिवसांपूर्वी झालेल्या बालाजी कारंडे (वय 27, रा. भेंडवडे, ता. खानापूर) या मोबाईल शॉपी चालकाच्या खूनप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिसांनी ही कारवाई केली.…

हद्दपार आदेशाचा भंग, सांगलीत गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  - हद्दपार आदेशाचा भंग करून सांगली शहरात वावरणाऱ्या गुन्हेगारास अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई केली. आकाश सदाशिव मोहिते (वय 20, रा. त्रिमूर्ती कॉलनी, विश्रामबाग) असे अटक केलेल्याचे नाव…