Browsing Tag

Sangli Police

सांगलीत ऑल आऊट ऑपरेशन, 73 हजारांचा दंड वसूल

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी रात्री जिल्हा पोलिस दलातर्फे ऑल आऊट ऑपेशन राबवण्यात आले. यावेळी वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 270 केसेस करून 73 हजार 400 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस…

लॉजमध्ये युवतीचा खून केल्याप्रकरणी संशयिताला अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील बसस्थानकासमोरील टुरिस्ट लॉजमध्ये वृषाली सूर्यवंशी या युवतीच्या खूनप्रकरणी संशयिताला अटक करण्यात आली. अविनाश लक्ष्मण हत्तीकर (वय 25, रा. पंचशीलनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या…

वृद्ध महिलेवर अत्याचार करून लुटणाऱ्यास सांगलीत अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातील जत तालुक्यातील जत-निगडी रस्त्यावर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेवर अत्याचार करून तिचे दागिने लुटल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. मुनीर खुतबुद्दीन नदाफ (वय 45, मूळ रा. छत्रीबाग रस्ता, जत,…

सांगलीत मोबाईल चोरट्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - रस्त्यावर मोबाईलवर बोलत जाणाऱ्या लोकांचे मोबाईल हिसका मारून चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. सांगली शहर पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांना 1 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.प्रतीक…

सांगलीत हद्दपार गुन्हेगारास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्ह्यातून हद्दपार असलेल्या गुन्हेगारास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. सुंदर आनंद केंगार (वय 44, गारपीर चौक) असे त्याचे नाव आहे.हद्दपार केलेले गुन्हेगार या जिल्ह्यात फिरत असल्याने त्यांच्यावर…

इस्लामपूरजवळ गावठी पिस्तूल, चाकू जप्त ; कर्नाटकातील दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली-इस्लामपूर रस्त्यावर वाळवा फाटा येथे देशी बनावटीचे पिस्तूल, धारदार चाकू घेऊन फिरणार्‍या दोघांना अटक करण्यात आली. ते दोघेही कर्नाटकमधील आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली. एक पिस्तूल, एक…

सांगली जिल्ह्यातील आठजण हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. मिरजेतील तीन तर इस्लामपूर पोलिस ठाणे हद्दीतील पाचजणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. मिरजेतील अजय माने…

वाट चुकलेल्या ६७ मुलांचे ‘खाकी’ ने घेतले पालकत्व

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी सहा महिन्यांपूर्वी उपेक्षित आणि दुर्लक्षित मुलांना दत्तक घेऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमास…

किरकोळ कारणावरुन सराईत गुन्हेगाराचा युवकावर हल्ला

सांगली  :  पोलीसनामा ऑनलाईनशहरातील गवळी गल्लीत तिघांना दंगा करू नका असे सांगितल्याने एकावर चाकूने वार करून खुनीहल्ला करण्यात आला. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये योगेश शामराव नागे (वय 35) जखमी झाला  आहे.…

कोथळे खून प्रकरण: आरोप निश्‍चितीचा मसुदा उद्या न्यायालयासमोर

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईनअनिकेत कोथळे खून प्रकरणीतील आरोपींवर आरोप निश्‍चितीचा सरकार पक्षाचा मसुदा उद्या (ता.16) न्यायालयासमोर ठेवणार असल्याची माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितली. दरम्यान,…