Browsing Tag

Sangli Police

दहा वर्षांच्या मुलाने ओळखले हल्लेखोरांना

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईन हिवरे येथील तीन महिल्यांच्या खून खटल्यातील महत्वाच्या दोघांची साक्ष आज (सोमवार) झाली. त्यातील दहा वर्षीय सूरज पाटील याच्या साक्षी दरम्यान त्याने हल्लेखोरांना ओळखले. दोघांचाही सरतपासणी आणि उलटतपासणी पूर्ण…

लंगरपेठच्या डॉक्टरला लुटल्याप्रकरणी मिरजेतील तरूणास अटक

मिरज : पोलीसनामा ऑनलाईन कवठेमहांकाळ तालुक्यातील लंगरपेठ येथील डॉ. सुदर्शन घेरडे यांना फसवून त्यांच्याकडून 1 लाख 80 हजार रूपये लुटल्याप्रकरणी संशयित प्रकाश विठ्ठल शिंदे (वय 33, रा. अलंकार कॉलनी, मिरज एमआयीडीसी, रोड) याला अटक करण्यात आली.…

लॉटरी सेंटरवर छापा टाकून दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन सांगली शहरातील माधवनगर परिसरात असलेल्या रोहन ऑनलाईन लॉटरी सेंटरवरील जुगार आड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी १ लाख ६६ हजार ९९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.…

सांगलीतील गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित एलसीबीच्या जाळ्यात

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन कवठेमहांकाळ येथील तरुणावर गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीला तळेगाव दाभाडे आणि सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने संयुक्तीक कारवाई करुन अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि.८) सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील उर्से…

जत तालुक्यातील ३ हातभट्टीचे अड्डे उद्धवस्त, २ लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन जत तालुक्यातील करेवाडी येथे बेकायदा सुरु असलेल्या देशी दारुच्या ३ हातभट्टीचे अड्डे पोलिसांनी उद्धवस्त केले आहेत. राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने रविवारी (दि.७) केलेल्या कारवाईत ७ हजार ९०० लिटर दारु बनवण्याचे…

यड्राव हत्याकांड : नातवाच्या आनंदाच्या बातमीनंतर सुनेच्या खूनाची खबर

सांगली :पोलीसनामा ऑनलाईन म्हैसाळ (ता. मिरज) येथील रावण कुटुंबाची सून सोनालीचा माहेरी यड्राव येथे खून झाल्याची बातमी समजताज संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सोनालीसह तिच्या पाच महिन्याच्या बाळाच्या स्वागताच्या तयारीत असतानाच रावण…

सांगली खुनप्रकरण :  गुंड सनी कांबळे खुनानंतर ३५ ग्रुप रडारवर

सांगली  : पोलीसनामा ऑनलाईन गुंड सनी कांबळे याच्या खुनानंतर त्याच्या समर्थकांच्या ३५ ग्रुपची स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाकडून चौकशी सुरु करण्यात येत आहे. सांगली, कपवाड मधील विविध ग्रपची चौकशी सध्य पथकाकडू सुरु असल्याचे पोलीस निरीक्षक…

गुंड सनी कांबळे खून प्रकरणातील संशयित अद्यापही पसारच

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन संजयनगरमधील गुंड सनी कांबळे याच्या खूनप्रकरणात कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला राष्ट्रवादीचा माजी पदाधिकारी जमीर रंगरेज अद्यापही पसारच आहे. दरम्यान यातील पाच संशयितांना दहा दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे…

सांगली खूनप्रकरण : हाताच्या ठशावरुन मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन सांगली-मिरज रस्त्यावर विजयनगर येथे खून झालेल्या ३० ते ३५ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी शुक्रवारी त्याच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहे. मृत तरुणाचे आधारकार्ड असेल तर या ठशावरुन त्याची ओळख पटू…

आत्महत्या केलेल्या ‘त्या’ तरुणीचा मोबाईल जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन विश्रामबाग येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील वसतिगृहात आत्महत्या केलेल्या अक्षता प्रवीण कोष्टी (वय १८, रा. गुरुवार पेठ, डफळापूर, ता. जत) या विद्यार्थिनीचा मोबाईल विश्रामबाग पोलिसांनी जप्त केला आहे.…