Browsing Tag

SEBC

महावितरण भरती प्रक्रिया : ‘नितीन राऊतांनी शब्द पाळला नाही तर आंदोलनाचं हत्यार उपसू’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महावितरणच्या भरती प्रक्रियेत कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली असल्याचे मत शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी व्यक्त केलं. शिवाय ऊर्जामंत्र्यांनी आश्वासन न पाळल्यास…

Maratha Reservation : पुढील लढा ‘एसईबीसी’ मधूनच लढणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन -  कोल्हापूरमध्ये रविवारी सकाळी सकल मराठा समाजाची न्यायिक परिषद झाली. यामध्ये आरक्षणाचा पुढील लढा हा सामाजिक व मागास प्रवर्गामधून लढून हक्काचे आरक्षण(Reservations) मिळवण्याचा निर्धार करण्यात आला. या लढ्यासाठी…

मराठा आंदोलनात ‘बलिदान’ दिलेल्या कुटुंबीयांना देणार नोकरी, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

पोलिसनामा ऑनलाईन, मुंबई, दि. 12 ऑगस्ट : मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणार्‍यांच्या कुटुंबीयांला नोकरी देणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मोठा निर्णय घेतला आहे.मराठा आंदोलनमध्ये…

SEBC कायद्यानुसार नव्या नियुक्त्यांसाठी आधीच्या नियुक्त्या ‘थेट’ रद्द करु नका : हायकोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - २०१४ च्या जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत तृतीय आणि चतुर्थ श्रेणीत विविध पदांवर भरती झालेल्या २७०० सरकारी कर्मचाऱ्यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. कारण मराठा आरक्षणाच्या एसईबीसी काद्यानुसार नवी भरती प्रक्रिया…

प्रवेशादरम्यान ‘SEBC’च्या विद्यार्थ्यांना जात पडताळणी ‘सर्टिफिकेट’ सादर…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - एसईबीसी प्रवर्गातील विध्यार्थ्यांना राज्य सरकाने मोठा दिला दिला आहे. या प्रवर्गातील ज्या विध्यार्थ्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे त्या विध्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी जात…

अकरावी प्रवेशासाठी इन-हाऊस कोटा आता १० टक्के

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - पुढील वर्षी अकरावी प्रवेशासाठी १६ टक्के आरक्षण एसईबीसी आणि १० टक्के आरक्षण खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मिळणार असल्यामुळे आरक्षणाची टक्केवारी १०३ टक्केपर्यंत जाईल आणि अकरावीच्या खुल्या गटातील…

…अन्यथा भाजपवर बहिष्कार टाकू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन- मराठा समाजाच्या पहिल्या टप्प्यातील मागण्या मान्य करा अन्यथा भाजपवर बहिष्कार टाकू, असे पत्र मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्र्यांना लिहण्यात आले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी मराठा समाजाच्या मागण्या…