Pune PMC News | सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणार्या जेम्स व्हिल शापुरजी हौसिंग प्रा.लि. कंपनीला एक…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune PMC News | सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकल्याप्रकरणी हडपसर क्षेत्रिय कार्यालयाच्यावतीने आज येथील प्रतिथयश बांधकाम व्यावसायीका विरोधात दंडात्मक कारवाई केली. या बांधकाम व्यावसायीकाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला…