Browsing Tag

start

शेतकऱ्यांना मारून भाजपची गांधी जयंती सुरू झालीय : राहुल गांधींचा हल्लाबोल 

वर्धा : वृत्तसंस्थावर्धा येथे आज काँग्रेस जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सभेला उद्देशून बोलताना राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ''शांततेच्या मार्गानं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना बेदम मारहाण करून भाजपनं…

शेगाव : संत नगरीत भाविकांसाठी स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी

अकोला : पोलीसनामा ऑनलाईनश्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेल्या शेगांव या तीर्थक्षेत्रा पर्यंत भाविकांसाठी दररोज मुंबई येथून स्पेशल ट्रेन सुरू करण्याची मागणी गृहराज्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केंद्रीय…

सायबर दरोड्यानंतर तीन आठवड्यांनी कॉसमॉस बँकेची ई-बँकिंग सेवा सुरू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकॉसमॉस बँकेवर झालेल्या सायबर दरोड्यात तब्बल ९४ कोटी रुपये गायब झाले होते. या घटनेने देशभरात खळबळ उडाली होती. या दरोड्याने हादरलेल्या कॉसमॉस सहकारी बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा अखेर तीन आठवड्यांनी सुरू झाली आहे.…

ब्रम्हपूत्रा नदीत बोट बुडाली, बचावकार्य सुरू

गुवाहाटी : वृत्तसंस्थागुवाहाटीजवळ ब्रह्मपुत्रा नदीत एक यांत्रिक बोट बुडाली आहे. या बोटीवर ४५ प्रवासी तर आठ दुचाकी होत्या. १२ प्रवासी पोहून किनाऱ्यावर आले पण उर्वरित सर्व प्रवासी बेपत्ता असून बचावकार्य सुरु आहे.बेपत्ता…

गणेशोत्सवाची सुरुवात करण्यावरुन पुण्यात वाद पेटणार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनपुणे महानगरपालिकेने आपल्या वेबसाईटवरुन भाऊसाहेब रंगारी यांनी सर्वप्रथम गणेशोत्सवाची सुरुवात केल्याचा उल्लेख हटवला आहे. गणेशोत्सवाचे जनक कोण ? लोकमान्य टिळक की, भाऊसाहेब रंगारी यावरुन मागच्या काही वर्षांपासून…

ध्वजारोहण करुन सुरु करणार आयुक्तालयाचा कारभार

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनगेली कित्येक वर्षे नुसतीच चर्चा, अधिवेशनात लक्षवेधी, शहरातील प्रत्येक कार्यक्रमात घोषणा, प्रस्ताव, फेरप्रस्ताव, ग्रहमंत्रालयाची मंजुरी, खर्चास मंजुरी, अधिसूचना, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या,…

अखेर ठाकरवाडी ग्रासस्थांचे स्वप्न साकार

ठाकरवाडी : पोलीसनामा ऑनलाईनपुणे जिल्ह्यातील ठाकरवाडी (आगळंबे) येथील अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. ठाकरवाडी गावाला पुण्यातून जाण्यासाठी बसची सोय नसल्याने ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.…

पुणे : खडकवासला धरणातून ५१३६  क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

पुणे: पोलीसनामा ऑनलाईनराज्यात मुंबईसह अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे तुडुंब भरलेल्या पुण्यातील खडकवासला धरणाचे दोन दरवाजे आज सकाळी उघडण्यात आले  आहेत. त्यामुळे पुणे मेट्रोचे काम…

सनमडी येथे दूध रस्त्यावर ओतून आंदोलन

येळवी: पोलीसनामा ऑनलाईनसनमडी (जत)येथे गाईच्या दुधाचे दर कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकरी अर्थिक संकटात सापडला असून शासनाने दूध दरवाढ करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.शासनाचा निषेध म्हणून सनमडी येथील शेतकरी संघटनेच्या…

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून

नवी दिल्ली : वृत्तसंस्थायंदाच्या संसदीय पावसाळी अधिवेशनाची सुरुवात १८ जुलै पासून होत आहे. हे अधिवेशन १० ऑगस्ट पर्यंत  चालणार आहे. यामध्ये एकूण कामकाजाचे १८ दिवस असतील. सोमवारी झालेल्या संसदीय कामकाजासंबंधीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत…