Browsing Tag

suicide attack

अफगाणिस्तानमध्ये झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 31 जणांचा मृत्यू, 50 जखमी

काबूल : वृत्तसंस्था अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूलमध्ये मतदार आणि ओळखपत्र नोंदणी कार्यालयाबाहेर झालेल्या बॉम्बस्फोटात 31 जण ठार तर पन्नासपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामुळे देशात 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या निवडणुकांसाठी…