Browsing Tag

Sunil Arora

Sushil Chandra : सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल रोजी ते आपल्या पदाचा पदभार ग्रहण करतील. सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती…

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; 27 मार्चपासून मतदान, 2 मे ला निकाल, WB…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  आसाम, तमिळनाडू, केरळ, पश्चिम बंगाल आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (शुक्रवार) दिली.…

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू, केरळ आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुदुच्चेरीमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज (शुक्रवार) दिली.…

दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखांची घोषणा, आजपासून आचार संहिता लागू, 11 फेब्रुवारीला निकाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या तारखा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल आरोरा यांनी आज जाहीर केल्या. दिल्लीत 8 फेब्रुवारी रोजी निवडणूका पार पडणार असून 11 फेब्रुवारीला निडणूकीचा निकाल जाहीर करण्यात येईल. आजपासून दिल्लीत आचार…

महाराष्ट्र, हरियाणानंतर आता भाजपाच्या पुढं झारखंडचं ‘आव्हान’, विधानसभा निवडणूकीच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महाराष्ट्र, हरियाणानंतर आता झारखंडमध्ये विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले आहेत. 81 जागांसाठी पार पडणाऱ्या या विधानसभा निवडणूकीसाठी 30 नोव्हेंबरपासून मतदान प्रक्रिया सुरु होईल, तर मतमोजणी 23 डिसेंबरला पार पडेल.…

विधानसभा 2019 : उद्या निवडणूक आयुक्‍तांची पत्रकार परिषद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची माहिती देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा बुधवारी (दि. 18) पत्रकार परिषद घेणार आहे. मात्र, निवडणूक जाहीर होणार नाही. राज्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात विधानसभा…

राजकीय पक्षांनी ईव्हीएम (EVM) चा ‘फुटबॉल’ केला : मुख्य निवडणूक आयुक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्याने EVM चा मुद्दा पुन्हा चर्चेत येऊ लागला आहे. या मुद्यावर निवडणूक आयोगानेही वारंवार स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, हा मुद्दा पुन्हा उपस्थित होत असतो. या प्रकरणात मुख्य निवडणुक…

मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुनील अरोरा यांची नियुक्ती 

दिल्ली : वृत्तसंस्था-राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुनील अरोरा यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आज नियुक्ती केली. सुनील अरोरा हे २ डिसेंबर रोजी पदभार स्विकारणार आहेत. सुनील अरोरा हे गेल्या वर्षी निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त होण्यापूर्वी…