Browsing Tag

Superintendent of Police Suhail Sharma

Coronavirus : सांगलीत होम ‘क्वॉरंन्टाईन’ लोकांचे ‘जिओ टॅगिंग’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - राज्यात दिवसेंदिवस कोरोना वेगाने पसरत आहे. त्यापार्श्वभूमीवर अनेकांकडून खबरदारीचा उपाय म्हणून घरी बसणे पसंत केले जात आहे. मात्र, दुसर्‍या गावाहून आलेल्यांकडून भटकंतीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अशा नागरिकांना…

सांगलीत युवकाकडून 40 हजारांचा गांजा जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - शहरातील रामरहीम कॉलनीत गांजा विक्रीसाठी आलेल्या युवकाला संजयनगर पोलिसांनी अटक केली. रोहित जगन्नाथ आवळे (वय 25, रा. अभिनंदन कॉलनी) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याकडून 40 हजार रुपयांचा 2 किलो गांजा जप्त…

सांगलीत मोटरसायकलस्वारास लुटणाऱ्या दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली शहरातील वसंतदादा औद्योगिक वसाहत येथे रात्री उशिरा मोटारसायकलस्वारास लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वसंतदादा कुस्ती केंद्राजवळ ही कारवाई केली. बसवराज कलप्पा अडकाई…

सांगलीत युवकाकडून देशी बनावटीची ‘रायफल’ जप्त

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगलीत देशी बनावटीची बारा बोअर रायफल विक्री करण्यासाठी आलेल्या युवकाला अटक करण्यात आली. स्वप्नील संतोष फातले (वय 24, रा. इचलकरंजी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शुक्रवारी ही…

सांगली, मिरजेत प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - सांगली आणि मिरज शहरात बसस्थानकावर रात्री उशिरा आलेल्या प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या 2 पथकानी सांगली, मिरजेत ही कारवाई केली. अभिजित नाईक, दादासाहेब आवळे अशी अटक…

सांगलीत भरदिवसा घरफोडी करणाऱ्यास अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - मिरज तालुक्यातील कुपवाड शहरात दिवसा घरफोडी करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले. सागर शहाजी जावीर (वय 19, आहिल्यानगर, कुपवाड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे दीड लाख रूपयांचे चार तोळ्याचे सोन्याचे…

सांगली जिल्ह्यातील ६ पोलीस अधिकाऱ्यांसह ३७ कर्मचारी सेवानिवृत्त

सांगली :  पोलीसनामा ऑनलाईनजिल्ह्यातील ६ पोलीस अधिकाऱ्यांसह ३७ पोलीस कर्मचारी गुरुवार (दि. ३१) मे रोजी सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनिमित्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या हस्ते त्यांचा पोलीस मुख्यालयातील बहुउद्देशीय सभागृह येथे…

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून गुंड टारझन हद्दपार

सांगली : पोलीसनामा ऑनलाइननगरसेवक दाद्या सावंत यांच्या खुनातील मुख्य संशयित तसेच खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी या सारखे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार सचिन टारझनला हद्दपार करण्यात आले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून त्याला एक…