Browsing Tag

tiger

मारायला गेले कुत्र्याला, मेली वाघीण, ३ बछडे, चंद्रपुर जिल्ह्यात खळबळ

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - कुत्र्याने आपले वासरु मारले, या रागातून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने मृत वारसावर थिमेट नावाचे विषारी औषध टाकून वासरु नाल्याजवळ फेकून दिले. हे वासरु खाल्याने वाघीण व तिच्या ३ बछड्यांचा मृत्यु झाल्याचे…

वाघाची शिकार करणार्‍या ६ जणांना अटक

भंडारा : पोलीसनामा ऑनलाइन - शेतात वीजेचा करंट लावून वाघाची शिकार करणाऱ्या सहा जणांना वनविभागाने धाड टाकून अटक केली. ही कारवाई तुमसर तालुक्यातील सीतासावंगी येथे करण्यात आली. याप्रकरणी मनिराम आनंदराम गंगबोयर, शिव मदन कुंभरे, रोहित नरसिंग…

या ‘शौकीन’ पाकिस्तानी नागरिकाने चक्‍क वाघ पाळलाय

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आपण पाळीव प्राणी म्हणून मांजर, कुत्रा, पोपट अशा प्रकारचे प्राणी पाळलेले नेहमी बघत असतो. मात्र पाळीव प्राणी म्हणून कुणी वाघ पाळल्याचे आजपर्यंत पहिले नसेल. पाकिस्तानमध्ये मात्र एक इसम असा आहे ज्याने पाळीव प्राणी…

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आकर्षणाचा बिंदू असलेल्या ‘त्या’ वाघाचा कर्करोगानं मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  मुंबईमधील बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये एक दु:खद घटना घडली आहे. नॅशनल पार्कमधील यश या वाघाचा कर्करोगानं मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नॅशनल पार्कमधल्या टायगर सफारीमधला यश हा एक आकर्षणाचा बिंदू होता.…

धक्कादायक ! जादूटोण्यासाठी वाघांच्या ‘त्या’ अवयवांची तस्करी ; चौघांना अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन - काळी जादू आणि जादूटोणा करण्यासाठी वाघांच्या अवयांची तस्करी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार रामटेक येथे समोर आला आहे. याप्रकरणी नागपूरमध्ये वनविभागाच्या पथकाने चौघांना अटक केली आहे.रामदास चव्हाण, तारासिंग…

दीड वर्षे गळ्यात अडकलेली तार वागवत संघर्ष करणाऱ्या ‘तिची’ शर्थ अखेर थांबली

पांढरकवडा : पोलीसनामा ऑनलाइन - दीड वर्षापूर्वी तिच्या गळ्यात तार अडकलेली आढळून आली. ती तार घेऊनच ती गेली दीड वर्षे जगण्याचा संघर्ष करत होती. अखेर हा संघर्ष रविवारी संपला. टिपेश्वर अभयारण्यातील टी ४ वाघिणीचा रविवारी रात्री…

आता अस्वलही शिरु लागली सिमेंटच्या जंगलात

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - वाघ, बिबटे मानवी वस्तीत शिरल्याचे आणि त्यांनी लोकांवर हल्ले केल्याच्या बातम्या आता सामान्य झाल्या आहेत. मात्र, चंद्रपूरच्या दाट वस्तीत चक्क एका अस्वलाने शनिवारी दर्शन दिले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.…

तेलंगणात भाजपाचा  ‘टायगर’ विजयी

हैद्राबाद : वृत्तसंस्था -तेलंगणातील घोशामहल भाजपाचे उमेदवार टी राजासिंग विजयी झाले आहेत. दरम्यान  तेलंगणात भाजपला पहिलं यश मिळाल्याचं दिसत आहे. राजासिंग यांनी  55,023 मतं मिळवत प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत 10 हजार मतांनी विजय मिळवला…

ताडोबा ‘बफर झोन’मध्ये वाघाचा मृत्यू

नागपूर: पोलीसनामा ऑनलाईन - 'अवनी' या नरभक्षक वाघिणीच्या मृत्यूचा वाद आजून चालूच असताना नागपुरातील ताडोबा बफर झोनमधील भाम डोली येथे शनिवारी सायंकाळी आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान शॉक लागल्यामुळे…

वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - शेतात राखण करण्यास गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना वरोरा तालुक्यातील अर्जुनी शिवारात घडली. देवराव भिवाजी जिवतोडे (६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे…