Browsing Tag

Vinayak Mete

मुख्यमंत्र्यांसमोरच पंकजा मुंडेंनी मेटेंवर केली ‘ही’ टीका ! मुंडे – मेटे वाद…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा बीड शहरात पोहोचली. ऐनवेळी आ.विनायक मेटेंनी देवेंद्र फडणवीस यांना हट्ट करून या यात्रेचे स्वागत बीड शहराच्या जवळ अहमदनगर - बीड रोड लगत काकडहिरा या ठिकाणी केलं. यावेळी…

विधानसभा निवडणुकांमध्ये १२ जागांवर विनायक मेटेंच्या ‘शिवसंग्राम’चा दावा

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप-शिवसेनेची युती असणार आहे नक्की आहे. त्यानुसार त्यांच्यात जागावाटपही बरोबर होणार असून उरलेल्या जागा मित्रपक्षांसाठी देणार आहेत. भाजप-सेनेचा मित्रपक्ष शिवसंग्राम पक्षानेही विधानसभेत…

मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याइतक्या पंकजा मुंडे मोठ्या झाल्या ? : विनायक मेटे

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसारख्या माणसाला पंकजा मुंडेंनी वेठीस धरले. जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्या येवढ्या त्या मोठ्या झाल्या का ? अशी टीका शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी…

मंत्रिपदाच्या वाटेत पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या : आ. विनायक मेटेंचे वक्तव्य

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - पंकजा मुंडे यांनी सत्ता आल्यापासून मागील साडेचार वर्षांत शिवसंग्राम संपविण्याचे कारस्थान त्यांनी रचले. आम्हाला विरोध आणि आमच्या विरोधकांना मदत केली. माझ्या मंत्रिपदाच्या वाटेत पंकजा मुंडे मांजरासारख्या आडव्या आल्या…

बीडमध्ये लोकसभेचे काम करणार नाही म्हणणाऱ्या ‘या’ नेत्याला पंकजा मुंडेंचा धक्का

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - आगामी लोकसभा निवडणूकीत घटक पक्ष म्हणून राज्याच्या सत्तेत असलेल्या शिवसंग्राम पक्ष बीड लोकसभा मतदार संघामध्ये भाजपचे काम करणार नाही, असा पवित्रा शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी घेतला होता. त्यात पंकजा…

मुख्यमंत्र्यांचा विनायक मेटेंना अल्टिमेटम

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी बीड जिल्हयात भाजपला सहकार्य करणार नाही असा पवित्रा घेतला आहे. त्याच्या या भूमिकेचा काल रविवारी मुख्यमंत्र्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यात एक आणि जिल्ह्यात एक असे…

…त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा विनायक मेटेंना अल्टिमेटम

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसंग्रामचे अध्यक्ष, आमदार विनायक मेटे यांनी राज्यात भाजपाला सहकार्य करू पण बीड मध्ये नाही अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर त्यांच्या या भूमिकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगाबाद येथे झालेल्या सभेत विनायक…

बीडमध्ये पंकजा मुंडेंना करावा लागणार दुहेरी ‘सामना’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून यात आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी मात्र बीडमध्ये पंकजा मुंडेंना थेट विरोध केला आहे. त्यामुळे…

चौथ्या आघाडीच्या तयारीत असलेल्या जाणकरांना भाजपने भरला दम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात डावलले जात असल्याने नाराज झालेल्या महादेव जानकर यांनी चौथ्या आघाडीची तयारी केली होती. चौथ्या आघाडीचा प्रयोग करण्यासाठी सरसावलेल्या जाणकरांना भाजपने दम भरला आहे. त्यामुळे जानकरांच्या…

विनायक मेटेंकडून शिवस्मारकाचं गुपचूप भूमिपूजन

मुंबई : वृत्तसंस्था - छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केल्याचे समोर आले आहे. विनायक मेटे यांनी पुजारी आणि काही मोजक्या समर्थकांना घेऊन भूमिपूजन केल्याची माहिती समजते आहे.…