Browsing Tag

voting

नगराध्यक्षपदाच्या पोट निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - मानवत येथील नगर पालिकेच्या रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाच्या जागेसाठी काल रविवारी २३ रोजी शांततेत मतदान पार पडले ५८.८५% मतदारांनी मतदान केले. एकुण २६ हजार १५७ मतदारांपैकी १५ हजार ३९५ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क…

‘या’ ठिकाणी अजूनही मतमोजणी सुरूच

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदी यांचा जयघोष होत असताना अजूनही एका जागेची मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याची वस्तुस्थिती अरुणाचल प्रदेशात आहे.लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होऊन २८ तास उलटले…

#LOKSABHA 2019 : यंदा राज्यात ‘एवढ्या’ मतदारांची ‘नोटा’ला पसंती !

पोलीसनामा ऑनलाइन टीम - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी 'नोटा'चा वापर केला आहे. महाराष्ट्रात सुमारे ३ लाख ६८ हजार मतदारांनी 'नोटा'ला पसंती देऊन मतदानाचा हक्क बजवताना कुठल्याच पक्षावर विश्वास नसल्याचे दाखवून दिले आहे. पुण्यात ९ हजार २३३…

काँग्रेसच्या EXIT POLLमध्येही NDAची ‘चलती’ ; भाजपाला मिळतील ‘एवढ्या’ जागा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान पार पडल्यानंतर विविध वाहिन्यांनी आणि संस्थांनी एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर केली होती. या एक्झिट पोलमध्ये बहुतांश वृत्तवाहिन्यांनी एनडीए बहुमतापर्यंत पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला…

लोकसभेच्या यंदाच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला ; तब्बत 67.1 टक्के मतदान

नवी दिल्ली : पोलिसनामा ऑनलाईन : देशाच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडली असून आता निकाल येण्यास काही तास उरले आहेत. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही मतदारांनी उत्साहात मतदान केले, एकूण सात टप्प्यात झालेल्या…

धक्कादायक ! भाजपला मत दिलं म्हणून पत्नीची फावड्यानं हत्या

लखनऊ : वृत्तसंस्था - नुकत्याच लोकसभा निवडणूक पार पडल्या, आणि आता २३ तारखेला याचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये याच मतदानावरून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. भाजपला मत दिलं म्हणून उत्तर प्रदेशातील…

Exit Poll 2019 : बिहारमध्ये भाजपची सरशी, गुजरातमध्ये जागा घटल्या

मुंबई : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदान संपले असून एक्झिट पोल येण्यास सुरुवात झाली आहे. एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार देशताली ५४२ जगांपैकी २८७ जागा एनडीए तर १२८ युपीएला मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर इतर…

विरोधकांनी उडवली पंतप्रधान मोदींच्या देवदर्शनाची ‘खिल्ली’, म्हणाले…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - वाराणसी मतदारसंघात मतदान होत असताना आपल्या पंतप्रधानपदाचा उपयोग करुन नरेंद्र मोदी यांनी शासकीय पदाचा वापर करीत देवदर्शनातून मतदारांच्या ध्रुवीकरणाचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ते मतदारांना काय…

Loksabha2019 : ‘त्या’ पक्षाने ५०० रुपये देऊन मतदानापूर्वीच जबरदस्तीने बोटावर लावली शाई

लखनौ : वृत्तसंस्था - आपल्याला मतदान करावे, म्हणून मतदारांना पैसे वाटले जातात. त्यावर आरोपप्रत्यारोप प्रत्येक निवडणुकीत होत असतात. पण उत्तर प्रदेशातील चंदोली लोकसभा मतदार संघात वेगळाच प्रकार घडला आहे. तेथे मतदानापूर्वी आदल्या दिवशी त्यांच्या…

स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ब्रिटिशांची चमचेगिरी केली : प्रियंका गांधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्व देशात स्वातंत्र्यलढ्याची चळवळ सुरु असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक इंग्रजांची चमचेगिरी करण्यात मग्न होते, अशी जोरदार टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्यातील…