Pune Corona | पुण्यात ‘कोरोना’ रुग्णांचे पुन्हा शतक, गेल्या 24 तासात 108 नवीन रुग्ण,…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे शहरामध्ये (Pune Corona) कोरोनाबाधित रुग्णांच्या (Corona-infected patients) संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांचे (Recover Patient) प्रमाण जास्त होते. परंतु आज पुण्यातील…