Browsing Tag

young

कर्ज फेडण्यासाठी बनावट नोटा छापणार्‍या तरुणाला बेड्या !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लोकांकडून हातउसने घेतलेले कर्ज फेडण्यासाठी एक सुशिक्षित तरुणाने यू ट्यूब व्हिडीओ पाहून चक्क नकली नोटा बनवल्या होत्या. मात्र, मुंबई पोलिसांनी सापळा रचून तरुणाला बेड्या घालत त्याच्याकडून 100 रुपयांच्या 896 बनावट नोटा…

भारत-चीन वादात ट्रम्प यांनी दिली मध्यस्थीची ‘ऑफर’ !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत आणि चीनदरम्यान गलवान खोर्‍यात जवानांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहे. भारताकडून चर्चेचा मार्ग अवलंबला जात असला तरी चीनकडून मात्र कुरापती सुरूच आहे. अशातच अमेरिकेचे…

चेहऱ्यावरील वृद्धावस्था दूर करेल फक्त करा ‘हे’ काम

पोलीसनामा ऑनलाईन : महिलांना त्यांचा लुक खूप महत्वाचा आहे. यासाठी त्या अनेक प्रयत्न करतात. त्वचेला डाग व सुरकुत्यापासून मुक्त ठेवण्यासाठी महिला अनेकदा पार्लरमध्ये पाण्यासारखा पैसा ओततात. बाजारामध्येही यासाठी विविध प्रकारची महाग उत्पादने आणि…

विवाहीत असताना देखील तिनं पुन्हा लग्न केलं, साखर पुडा ठरलेला असताना तरूणानं केली आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - प्रेमात पडल्यावर त्यांनी घरातील लोकांना न सांगता परस्पर रजिस्टर मॅरेज केले. त्याचा फायदा घेऊन तिने या तरुणाचा मानसिक छळ सुरु केला. या त्रासाला कंटाळून २८ वर्षाच्या तरुणाने साखरपुडा ठरलेला असताना आदल्या दिवशी गळफास…

‘इन्फोसिस’ उभारणार्‍या सुधा मूर्तींच्या साधेपणाची पुन्हा चर्चा, भाजी विकतानाचा फोटो…

पोलिसनामा ऑनलाईन टीम - लाखो लोकांचे प्रेरणास्त्रोत असलेल्या सुधा मुर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्या भाज्या विकत असताना दिसत आहेत.https://twitter.com/smitaprakash/status/1305003033474990082सुधा मूर्ती आयटी…

पिंपरी : पत्नीच्या प्रियकराचा कोयत्याने सपासप वार करून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - लग्नापूर्वी पत्नीचे प्रेम संबध असलेल्या तरुणावर कोयत्याने वार करुन त्याचा खून केला. ही घटना रविवारी जिल्हा औंध रुग्णालयात घडली. सौरभ व्यंकट जाधव (28, रा. संजयनगर, औंध) याचा खून झाला आहे. तर आयाज शेख, सोन्या बराथे…

Pune : रागाने पाहिल्यामुळं तिघांकडून तरूणाला बेदम मारहाण, तीक्ष्ण हत्यारानं वार

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दत्तवाडीत परिसरात तरुणाने रागाने पाहिल्यावरून तिघांनी त्याला बेदम मारहाण करत तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी विकास माळी (वय 19, जनता वसाहत) यांनी दत्तवाडी पोलीस…

अहमदनगरमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 3 सख्ख्या भावांसह चौघांचा निर्घृण खून !

नगर : पोलीसनामा ऑनलाईन - श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर फाटा येथे गांजा ओढण्यासाठी एकत्र आलेल्या आदिवासी तरुणांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत 3 सख्ख्या भावांसह चौघांचा खून झाला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर नातेवाईक तरुणानंच तिघांचेही मृतदेह…

पुलवामा चकमकीत अतिरेक्याचा खात्मा, एक जवान शहीद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. पुलवामा जिल्ह्यातील कामाराजिपोरा येथे आज सकाळी सुरक्षा दलांने सफरचंदाच्या बागेत दोन अतिरेक्यांना घेरले. चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे.…