Ankita Lokhande | “मी गेल्या तीन दिवसांपासून…”; अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने शेअर केल्या…
पोलीसनामा ऑनलाइन - मालिका विश्वामधील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) हिला दोन दिवसांपूर्वी (दि.13) पितृशोक झाला आहे. अंकिताचे वडिल शशिकांत लोखंडे यांचे वयाच्या 68 वर्षी दुखद निधन (Ankita Lokhande Father Death) झाले आहे.…