Ajit Pawar | प्रकाश आंबेडकरांना ‘महाविकास’मध्ये घेणार का? अजित पवारांनी स्पष्ट केली…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या शिवसेना पक्षासोबत युतीच्या प्रयत्नात आहेत. सोमवारी जागावाटपावरून त्यांची महत्त्वाची बैठक झाली. यावेळी प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट…