नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उन्नाव रेप केस पीडितेच्या वडिलांवर उपचार करणारे डॉक्टर प्रशांत उपाध्याय यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, रेप पीडितेच्या वडिलांना मारहाण केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात आणले होते,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उन्नाव येथील बलात्कार पिडीत मुलीला जाळण्याची घटना घडली होती. पोलिसांनी याबाबतच्या तपासाला सुरुवात केली आणि पोलीस घटनास्थळी पोहचले असता स्थानिकांनी माहिती दिली की, पिडीता 90 % भाजलेली असूनही एक किलोमीटरपर्यंत पायी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने आज या प्रकरणातील आरोपी आमदार कुलदीप सेंगर याला पीडितेच्या वडिलांचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून अन्य आरोपींना देखील दोषी ठरविण्यात आले आहे. अवैध…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील सामूहिक बलात्कार प्रकरणातील या घटनेचे गांभीर्य ओळखून आतापर्यंत अनेक जणांनी या घटनेची निंदा केली आहे. विविध स्तरातून या घटनेचा निषेध करताना नागरिक आढळून येत आहेत. सोशल मीडिया असो किंवा…
रायबरेली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील गुरुबख्श गंज परिसरात उन्नाव गँगरेप पिडितेच्या गाडीला ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघाताप्रकरणी सीबीआयने भाजपा आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्यासह १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी भाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर याच्या सीतापुर जेलमधील मुक्कामाची चौकशी करण्यात येणार आहे. या घटनेतील पीडितेच्या कुटुंबाने त्याने तुरुंगामध्ये असताना मोबाईलवरून आपल्या माणसांशी संवाद…
उन्नाव : वृत्तसंस्था - उन्नाव रेप केस प्रकरणातील पीडित मुलीच्या कार अपघातानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी आज (सोमवार) पहिल्यांदा आपली प्रतिक्रीया दिली आहे. या घटनेचा तपास सुरु करण्यात आला असून ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी फॉरेन्सिकचे पथक…
उन्नाव : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यातील बांगरमऊ येथील भाजप आमदार कुलदिपसिंह सेंगर यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेचा रविवारी (दि.२८) अपघात झाला आहे. या अपघातात पीडित तरुणीची काकू आणि वकील यांचा जागीच मृत्यू झाला…