Akola Murder News | शिवसेना ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाची हत्या! भर चौकात केले सपासप वार, हल्लेखोर…
अकोला : Akola Murder News | शिवसेनेच्या उपशहर प्रमुखाचा भरचौकात धारदार हत्याराने भोसकून खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना अकोला शहरात (Akola Crime News) घडली आहे. खून झालेल्या उपशहर प्रमुखाचे नाव विशाल कपले (Vishal Kaple) आहे. शहरातील…