Pune Crime News | चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर वार, पतीला अटक; बालेवाडी परिसरातील घटना
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय (Suspicion of Character) घेऊन पत्नीवर लोखंडी शस्त्राने वार केल्याची घटना पुणे शहरातील बालेवाडी (Balewadi) परिसरात घडली आहे. या घटनेत पत्नी गंभीर जखमी…