US : जाणीपूर्वक ऑफिसला गेला ‘कोरोना’ रूग्ण; 7 जणांचा झाला मृत्यू, 300 जणांना व्हावे…
वॉशिंग्टन :वृत्तसंस्था - संपूर्ण जग सध्या कोरोना संसर्गासारख्या जीवघेण्या आजाराशी लढत आहे. या दरम्यान अमेरिकेचा एक दक्षिण ओरेगन समुदाय नुकताच कोरोना व्हायरसच्या प्रकोपाने हादरला आहे, ज्यामध्ये सात लोकांचा मृत्यू झाला आणि शेकडो लोकांना…