Maharashtra IAS Transfer | राज्यातील 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या (Maharashtra IAS Transfer) करण्यात आल्या आहेत. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकारी…