Pune Crime | ‘मी अहमदाबाद सिपी विजयसिंग बोलतोय, कृष्ण प्रकाश माझे मित्र आहेत’ ! पिंपरी पोलिस…
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - मी अहमदाबाद 'सीपी' विजयसिंग बोलतोय... माझ्या मोबाईल क्रमांकावर पेटीएम, गुगल पे कर असे सांगून एका पोलीस निरीक्षकालाच (Police Inspector) गंडा (Fraud) घातल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. पुण्यातील…