ACB Trap News | 15 हजार रुपयांची लाच घेताना पोलीस अधिकारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
पोलीसनामा ऑनलाइन - गुन्ह्यात पकडलेली दुचाकी परत देण्यासाठी 15 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) जळगाव जिल्हयातील (Jalgaon ACB Trap) चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील (Chopda Rural Police Station) सहायक फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक…