Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणातून भोसरीत तरुणावर सत्तुरने वार, दोघांना अटक
पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन Pune Pimpri Chinchwad Crime News | जुन्या भांडणावरुन वाद घालून दोघांनी एका तरुणावर सत्तुरने वार करुन गंभीर जखमी केले. तसेच कारच्या बोनेटवरुन फरपटत नेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केल्याची घटना भोसरीत…