Pune Crime | पुण्यात 570 मूकबधिरांची फसवणूक ! सुयोग मेहता, अभिझर घोडनदीवाला, प्रदिप कोलते, चंचल…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | गुंतवणूक (Investment) केलेली रक्कम दोन महिन्यात दामदुप्पट (Double) करुन देण्याच्या आमिषाने 570 मूकबधिरांची फसवणूक (Cheating) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे फसवणूक करणारे आरोपीही मूकबधिरच आहेत.…