Pune Crime News | आत्महत्या करण्याची धमकी देऊन 17 वर्षीय मुलीचा मानसिक छळ, तरुणावर पोक्सो अंतर्गत…
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime News | अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन तिला आत्महत्या (Suicide) करण्याची धमकी देऊन तिचा मानसिक छळ केल्या प्रकरणी एका तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मे 2023 ते गुरुवार…