Browsing Tag

कर्णधार विराट कोहली

हार्दिक पंड्या का घालत होता 228 नंबरची जर्सी, उलगडले 11 वर्षाचे रहस्य

पोलीसनामा ऑनलाईन : भारतीय अष्टपैलू हार्दिक पंड्याने अतिशय कमी वेळात क्रिकेट विश्वात आपला प्रभाव पाडला आहे. त्याने 2016 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात प्रवेश केला होता. यानंतर त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने सतत प्रभाव पाडला आणि…

विराट गोलंदाजाला घाणेरड्या शिव्या देतो, बांगलादेशच्या खेळाडूचा आरोप

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अतिशय आक्रमक खेळाडू असून सुरूवातीच्या काळात आक्षेपार्ह हावभाव केल्यामुळे त्याच्यावर टीका झाली होती, पण आता मात्र तो मैदानावर जबाबदारीने वागत असल्याचे वारंवार पाहायला मिळत आहे. अशातच…

विशाखापट्टणममधील गॅस गळतीचे दृश्य पाहून सचिन झाला ‘भावूक’

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशात एकीकडे कोरोनाचा विळखा घट्ट सुरु असतानाच आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील गोपालपट्टणम येथे गुरुवारी पहाटे एलजी पॉलिमर कंपनीत रासायनिक वायू गळती झाल्याची घटना घडली. यामुळे 11 जणांचा मृत्यू झाला होता. प्रशासनाने…

विराट कोहलीसाठी अत्यंत दुःखद बातमी, जवळच्या ‘मित्रा’चा मृत्यू

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन - जागतिक क्रीडा क्षेत्र सध्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील लॉकडाऊनमूळ आपली पत्नी अनुष्का शर्मा सोबत मुंबईतील घरातच कैद आहे. पण सध्या विराट कोहली दुःखात आहे, ते त्याच्या खास…

‘या’ दिवशी निवृत्ती घेणार विराट कोहली, पीटरसनसोबतच्या ‘चॅटिंग’ दरम्यान केला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जगभराची नजर त्या दिग्गज क्रिकेटर कडे लागली आहे जो आयपीएलमधून पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्यासाठी तयार आहे. तो म्हणजे महेंद्र सिंह धोनी. तो आपल्या भविष्याबाबत काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष आहे. धोनीने…

IPL : आठही फ्रेंचाइजींनी सर्व खेळाडूंना जाहीर केली सुट्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमियर लीग (IPL) चे 13 वे सत्र रद्द होण्याच्या मार्गावर आहे. बीसीसीआयने आधीच 29 मार्चचा प्रस्तावित हंगाम 15 एप्रिलपर्यंत तहकूब केला आहे. आता सोमवारी आठ फ्रेंचायझींमधील महत्त्वाच्या…

‘टीम इंडिया’च्या फलंदाजांची पुन्हा ‘हाराकिरी’

ख्राइस्टचर्च : वृत्तसंस्था - पहिल्या कसोटीतून काहीही बोध न घेणार्‍या टीम इंडियाचा प्रमुख फलंदाजांनी आज दुसर्‍या कसोटीत पुन्हा एकदा खराब फटके मारुन हाराकिरी केली. ६३ षटकात भारताचा सर्व डाव २४३ धावात तंबूत परतला. कर्णधार विराट कोहली पुन्हा…

Run मशीन कॅप्टन विराट कोहलीचा ‘परफॉर्म्स’ – ’19 डाव, 0 शतके’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - न्यूझीलंड दौर्‍यावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म चालूच आहे. न्यूझीलंडबरोबर खेळल्या जाणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी कर्णधार कोहली काही खास…

काय सांगता ! होय, MS ‘धोनी’ तयार करतोय ‘पाणीपुरी’ ! (व्हिडिओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एम. एस. धोनी पुन्हा मैदानावर कधी दिसणार याची सर्वांना आतुरता आहे. गेल्या वर्षी आयसीसी वर्ल्डकपनंतर धोनीने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. धोनी जरी मैदानात चर्चेत नसला तरी दुसऱ्या काही कारणाने तो चर्चेत…

… म्हणून विराट कोहली जसप्रीत बुमराहला टीम बाहेर काढू शकतो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतीय क्रिकेट संघ पाच सामन्यांच्या सीरिजच्या चौथ्या टी -२० सामन्यात उतरण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला सीरिजमध्ये ३-० अशी अजेय आघाडी आहे. आता त्याची नजर क्लीन स्वीपवर आहे.…