home page top 1
Browsing Tag

कोकेन

पुण्यात 10 लाखांचे कोकेन बाळगणारा ‘नायजेरियन’ अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा भागात कोकेन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला पकडून त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल १० लाख रुपयांचे २०० ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. उबा सव्हियर गोडविन (वय ३१, रा. पिसोळी) असे या नायजेरियन तरुणाचे नाव आहे.…

धक्‍कादायक ! मुंबई विमानतळावरून एकाला ‘उचललं’, पोटातून निघाल्या ‘कोकेन’नं…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - व्हेनेझुएलाच्या एका नागरिकाने कोकेनची तस्करी करण्यासाठी चक्क कोकेनने भरलेल्या साठ कॅप्सूल गिळल्याचे समोर आले आहे. अंमली पदार्थ तस्करी करत असल्याच्या संशयावरून या व्यक्तीला हवाई गुप्तचर विभागाने ताब्यात घेऊन त्याचा…

तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यासह ५० लाखांचे ‘कोकेन’ जप्त

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईन - कोकेन विक्रीसाठी आलेल्या टोळीला पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ५० लाख रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आले असून अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एकजण तटरक्षक दलाचा अधिकारी तर एक कर्मचारी असल्याची माहिती…

पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन पुरवणारा गजाआड ; ८८ लाखांचे कोकेन जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील उच्चभ्रू वस्तीत कोकेन या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या एका नायजेरियन नागरिकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ८८ लाख रुपये किंमतीचे ७३३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी एका महिन्याच्या आत…

रायगडमध्ये हायप्रोफाईल ‘रेव्ह पार्टी’चा पर्दाफाश, ‘नको त्या अवस्थेत’ बॉलिवूड…

रायगड : पोलीसनामा ऑनलाइन - रायगड पोलिसांनी एका हायप्रोफाईल रेव्ह पार्टीचा पर्दाफाश केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या समुद्रकिनारी असलेल्या एका अलिशान बंगल्यात ही रेव्ह पार्टी सुरू होती. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर…

खळबळजनक ! जगातील सर्वात ‘विध्वंसक’ पाणबुडीवर नौसैनिकांना ‘कोकेन’ घेताना…

लंडन : वृत्तसंस्था - अण्वस्त्रांनी भरलेल्या ब्रिटीश रॉयल नेव्हीच्या जगातील सर्वात विध्वंसक पाणबुडीवरील नौसैनिकांना कोकेन या अंमली पदार्थाचे सेवन करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा बंदरानजीक…

परदेशी सप्लायरकडून ३ कोटींचे कोकेन जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोकेन पुरविणाऱ्या परदेशी सप्लायरला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ३ कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे.केनियाचा नागरिक असलेल्या डेव्हिड लेमरॉन ओल तुबूलाई (वय ३३) असे अटक करण्यात…

३ लाखांच्या कोकेनसह नायजेरियन मोठ्या मॉलमधून अटकेत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सीमा शुल्क विभागाच्या (कस्टम) अधिकाऱ्यांनी औंध परिसरातील एका मोठ्या म़ॉलमध्ये सापळा रचून नायजेरियन तरुणाला पकडले. त्याच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारात ३ लाख रुपये किंमत असलेले ३८ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.…

७ कोटींच्या कोकेनसह परदेशी तरुणीला विमातळवर बेड्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोकेनची तस्करी करणाऱ्या एका २० वर्षीय ब्राझिलियन तरुणीला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन अटक करण्यात आली. तिच्याकडून सात कोटी रुपयांचे सव्वा किलो कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई केंद्रीय अंमली…

कोकेनची तस्करी, ३९ कोटीचे कोकेन जप्त

अंबोली (मुंबई) : पोलीसनामा ऑनलाईन - घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या पडद्यामधून कोकेनची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या नायजेरियन टोळीला अटक करुन ३८ कोटी ९५ लाख ९७ हजार ६०० रुपये किंमतीचे  ६ किलो ४९२ ग्रॅम…