home page top 1
Browsing Tag

गांजा

देशात गांजा ओढण्यात दिल्‍ली नंबर 1 वर तर मुंबई दुसर्‍या क्रमांकावर, वर्ल्डमध्ये ‘हा’ देश…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गांजा ओढण्याच्या बाबतीत राजधानी दिल्ली देशात पहिल्या क्रमांकावर आहे तर आर्थिक राजधानी मुंबई दुसर्‍या क्रमांकावर आहे. जगभरातील रँकिंगवर एक नजर टाकल्यास या रँकिंगमध्ये दिल्ली तिसर्‍या आणि मुंबई सहाव्या क्रमांकावर…

पुणे जिल्ह्यातील जवळार्जुन येथे उसाच्या शेतात गांजाचं उत्पादन, प्रचंड खळबळ

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदर तालुक्यातील जवळार्जुन येथे महेश शामराव पवार यांच्या उसाच्या शेतात लावलेली सुमारे साडेतीन लाख रुपयांची गांजाची झाडे जेजुरी पोलिसांनी जप्त केली असून याबाबत शेतकऱ्याला ताब्यात घेतले असल्याचे…

पुण्यातील हडपसरमध्ये गांजा बाळगणारे दोघे पोलिसांच्या ‘जाळ्यात’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - हडपसर येथे मोटारसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेल्या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याकडे २ लाख रुपयांचा ७ किलो ९३५ ग्रॅम गांजा आढळून आला. गांजा बाळगणाऱ्या या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.संदिप भागवत…

25 किलो गांजासह लक्झरी बस जप्त, एकाला अटक

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - मुंबई आग्रा महामार्गाहून इंदौरहुन खाजगी प्रवासी बस मधुन 25 किलो गांजा वाहतुक करताना आरोपीसह खाजगी बस सोनगीर पोलीसांनी ताब्यात घेतली.सविस्तर माहिती की काल रात्री राष्ट्रीय महामार्ग क्रं. 3 वर सोनगीर पोलीसांनी…

आष्टीमध्ये 4 लाखांच्या गांजासह एकाला अटक

आष्टी (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बोरोडी पारोडी रोडवरील हातोळण फाटा येथे एका गांजाची चोरटी विक्री करणाऱ्यास अटक करण्यात आली. ही कारवाई अंभोरा पोलिसांनी सोमवारी रात्री सापळा रचून केली. या कारवाईत ३० किलो…

गांजा तस्कर पुणे पोलिसांकडून जेरबंद

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून ६० हजार रुपये किंमतीचा ३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई येरवडा येथील…

खळबळजनक ! पुणे जिल्ह्यातील कुरकुंभ येथील महिलेच्या ताब्यातून तब्बल 118 किलो गांजा जप्‍त, दोघे फरार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - दौंड मार्गावर असणाऱ्या कुरकुंभ ता. दौंड येथे गस्तीवर असणाऱ्या पोलिस आणि महाराष्ट्र सुरक्षा जवानांनी एका कारमध्ये बेकादेशीरपणे वाहतूक करण्यात येत असलेला ११८ किलो गांजा पकडत गांजा वाहतूक करणाऱ्या टोळीचा…

पुणे अंमली पदार्थांचे केंद्र ? ; कस्टमकडून ३१ लाखांचा गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मागील दोन दिवसांपासून शहरात अंमली पदार्थांचे मोठे साठे पकडले जात आहे. त्यामुळे पुणे अंमली पदार्थांचे केंद्रच बनतेय की काय अशी अवस्था झाली आहे. ९१ लाखांचे कोकेन पुणे पोलिसांनी जप्त केल्यानंतर कस्टमच्या नार्कोटीक्स…

पुण्यात अंमली पदार्थाचा ‘धंदा’ तेजीत ; मांजरी परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील उंड्री परिसरात ९१ लाखांचे कोकेन जप्त केल्याची घटना ताजी असतानाच त्याच रात्री ४ लाखांच्या गांजासह दोघांना गुन्हे शाखेने अटक केली. काही दिवसापूर्वी सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी देखील पुण्यामध्ये लाखो रुपयांचे…