Browsing Tag

घरफोड्या

Pune : रेकी करून बंद फ्लॅट फोडणार्‍या सराईताला गुन्हे शाखेकडून अटक, 9 लाखाचा ऐवज जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात बंद फ्लॅटची पाहणीकरून ते फोडणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून 4 गुन्हे उघडकीस आणत साडे नऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्याचे साथीदार मात्र…

Pune : जबरी चोर्‍या, घरफोड्या अन् वाहन चोरी करणार्‍या टोळीवर ‘मोक्का’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - जबरी चोऱ्या, घरफोड्या अन वाहन चोऱ्या करणाऱ्या टोळीवर पोलीस आयुक्तांनी मोक्काची कारवाई करत या टोळ्यांवर वचक बसविण्यास सुरुवात केली आहे. दोन जणांना पकडण्यात आले असून, टोळीतील दोघे पसार आहेत. या टोळीने चांगलाच धुमाकूळ…

Pune : घरफोडया आणि वाहने चोरणार्‍या दोघा सराईतांना गुन्हे शाखेकडून अटक, 12 गुन्हयांची उकल तर 8…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  घरफोड्या व वाहने चोरणाऱ्या दोन सराईत गुन्हेगाराना गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून 12 गुन्हे उघडकीस आणत साडे आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.अजिनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 24) व…

Pune : वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात घरफोड्या सुरूच असून, पुन्हा एकदा वानवडी व भारती विद्यापीठ चोरट्यांनी दोन बंद फ्लॅट फोडले असून, तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. काही केल्या या घटना रोखण्यात पोलिसांना यश येत नसल्याचे दिसत आहे.…

Pune : हडपसर परिसरातील फ्लॅट चोरटयांनी फोडला, 12 लाखाचा ऐवज लंपास

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात घरफोड्या होण्याच्या घटना पुन्हा वाढल्या असून, त्या रोखण्यात यश नसल्याचे दिसत असतानाच हडपसर परिसरात बंद फ्लॅट फोडत चोरट्यांनी 12 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. आता पोलिसांनी चोरट्याचा…

Pune Rural : घरफोडीचे 11 गुन्हे उघडकीस; पुणे ग्रामीणच्या LCB ची कामगिरी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   पुणे जिल्हयात घरफोड्या करणारे खुनासह दरोडा व घरफोडीचे तब्बल १८ गुन्हे दाखल असलेल्या दोन सराईत अट्टल चोरट्यांना पुणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून ११ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती गुन्हे…

Pune : चतुःश्रृंगी, भारती विद्यापीठ, विमानतळ आणि कोंढव्यात घरफोडया

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -   शहरात घरफोड्या करणाऱ्या टोळ्यांनी उच्छाद घातला असून, आज वेगवेगळ्या भागात चार फ्लॅट फोडत लाखो रुपयांचा ऐवज चोरला आहे. तर दुसरीकडे या घटना रोखण्यास अपयश येत असल्याचे दिसत आहे. चतुःश्रृंगी, भारती विद्यापीठ, विमानतळ…

Pimpri : घरफोड्या करणाऱ्या सराईतांना ठोकल्या बेड्या, 10 लाखांचा ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन -   पिंपरी-चिंचवडसह पुणे शहर आणि जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्या चौघांना दोन वेगवेगळ्या कारवाईत भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून 20 तोळे सोन्याचे आणि 20 तोळे चांदीच्या दागिन्यासह 10 लाख 39 हजाराचा मुद्देमाल…

Pune News : शहरात विविध भागात घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात विविध भागात घरफोड्या करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून साडेनऊ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर सोने घेणाऱ्या सराफाला देखील अटक केली आहे.…

Pune News : कात्रज परिसरात 2 ठिकाणी घरफोड्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - शहरात सुरू असलेल्या घरफोड्या थांबत नसून, कात्रज भागात चोरट्यांनी दोन ठिकाणी बंद फ्लॅट फोडत 3 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.याप्रकरणी प्रदीप स्वामी (वय 40) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.…