Browsing Tag

डॉ. सुजय विखे पाटील

पवार आपल्या नातवासाठीच राजकारण करतात : राधाकृष्ण विखे-पाटील

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - डॉ. सुजय विखे-पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरील दबाव वाढत आहे . मुलाच्या भाजप प्रवेशानंतर वडिल राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसला राजीनामा…

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष उद्या नगरमध्ये !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील जागावाटपात नगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तातडीने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.…

विखेंचे शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - विखे यांचे शेकडो कार्यकर्ते मुंबई दाखल झाले आहेत. डॉ. सुजय विखे-पाटील हे थोड्याच वेळात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आघाडीची जागा काँग्रेसला सोडण्यास राष्ट्रवादी तयार…

सुजय विखेबरोबर काँग्रेसचे नेते जाणार भाजपमध्ये ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – डॉ. सुजय विखे पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी दुपारी एक वाजता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याबरोबर अहमदनगर येथील काँग्रेसचे कार्यकर्तेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले…

राजकीय भूकंप : विखे-पाटील विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा देणार ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेच्या निवडणुकीनिमित्त महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच ढवळून निघू लागले आहे. भाजपच्या वाटेवर असणारे डॉ. सुजय विखे-पाटील हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता बळावली असताना आता राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील भाजपच्या…

विखे यांच्या भाजप प्रवेशास विरोध ; पालकमंत्र्यांच्या कार्यालयातच कार्यकर्त्यांची बैठक

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - डॉ. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. आज जामखेड येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन विखे यांच्या उमेदवारीस जोरदार विरोध केला…

विखे आणि महाजन एकाच हेलिकॉप्टरमधून मुंबईला रवाना

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघावरुन सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये तिढा कायम आहे. विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे दक्षिण अहमदनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक…

डॉ. सुजय यांच्या उमेदवारीला सेना-भाजप आणि राष्ट्रवादीचा कडाडून विरोध

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला सोडायला राष्ट्रवादी तयार नाही. तर दुसरीकडे डॉ. सुजय विखे पाटील हे लोकसभेची निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. त्यामुळे आता यावर मध्यम मार्ग म्हणून डॉ. सुजय विखे हे दुसऱ्या…

मला कोणी विचारत नाही ; विखे पाटील यांची खंत

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला ऑफर दिली आहे का, या प्रश्नावर पत्रकार परिषदेत बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांना 'मला कोणी विचारत नाही', असे म्हणून मिस्कील हास्य केले.…