Browsing Tag

ड्रग्ज

पंजाब सीमेवर चकमकीत पाकिस्तानी स्मगलर ठार; हेरॉईन, रायफल, काडतुसांचा साठा केला जप्त

अमृतसर : सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या एकत्रित कारवाईत एक पाकिस्तानी तस्कर ठार झाला. पंजाबच्या अमृतसर येथील पाकिस्तानी सीमेवर झालेल्या या कारवाईत २२ पाकिटे हेरॉईन, २ ए के एम रायफल आणि ४ मॅगेझिन्स भरुन काडतुसे जप्त…

‘बिग बॉस फेम’ एजाज खान NCB च्या ताब्यात; छापेमारी सुरु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - 'बिग बॉस 7 फेम' अभिनेता एजाज खान याला ड्रग्ज केस प्रकरणात 'नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो' (NCB) ने ताब्यात घेतले. ड्रग्ज प्रकरणात ड्रग्ज पेडलर शादाब बटाटा याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर एजाज खान याचेही नाव समोर…

NCB ची मोठी कारवाई ! मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार फारुख बटाटाच्या मुलाला अटक, 2 कोटीचे…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -   अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि.25) रात्री मुंबईतील लोखंडवाला, वर्सोवा आणि मीरा रोड आदी ठिकाणी छापेमारी केली. कारवाईत मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज पुरवठादार फारुख बटाटाच्या मुलाला एनसीबीने अटक केली आहे.…

रशिया : विमानामध्ये कपडे काढून नग्न होण्याचा प्रयत्न करीत होती महिला, केबिन क्रू नं दोरीनं बांधून…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रशियाच्या एका विमानातील आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या विमानात एक महिला वारंवार आपले कपडे काढण्याचा प्रयत्न करत होती, ज्यानंतर केबिन क्रू ने तिला रश्शी आणि टेपद्वारे सीटला बांधून ठेवले. 39 वर्षांची ही महिला…

सुशांत केस : NCB ने फाईल केले 30 हजार पानांचे चार्जशीट, रिया चक्रवर्ती-शौविक मुख्य आरोपी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणात ड्रग्ज अँगलचा तपास करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो (एनसीबी) ने शुक्रवारी मुंबईच्या एनडीपीएस कोर्टात चार्जशीट दाखल केले आहे. 30 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये दीपिका पदुकोण,…

भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये सापडला ड्रग्जचा मोठा साठा, पोलिसांनी केली अटक

कोलकाता : वृत्तससंस्था - कोलकाता येथे भाजपच्या महिला नेत्याच्या कारमध्ये ड्रग्जचा मोठा साठा पोलिसांना सापडला असून याप्रकरणी पोलिसांनी महिला नेत्याला अटक केली आहे. पामेला गोस्वामी असे या महिला नेत्याचे नाव आहे. तसेच त्यांचा मित्र प्रोबिर…

Mumbai News : विमानतळावर NCB ची मोठी कारवाई, 9 कोटींच्या ड्रग्जसह महिलेला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन -  मुंबई विमानतळावर एनसीबीच्या मुंबई झोनवर मोठी कारवाई केली आहे. एका दक्षिण आफ्रिकन महिलेला ताब्यात घेऊन तिची झाडझडती घेतली असता तिच्याकडे 2.96 किलो हिरोईन हे ड्रग्ज सापडलं आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारात 9 कोटी…